पद्म पुरस्कारांसाठी द्रविड आणि गंभीर यांच्या नावाची शिफारस

नवी दिल्ली: भारत क्रिकेट नियामक मंडळाने ज्येष्ठ फलंदाज राहुल द्रविड याची पद्मभूषण; तर गौतम गंभीर याची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

पद्म पुरस्कारांसाठी द्रविड आणि गंभीर यांच्या नावांची बैठकीत चर्चा झाली आणि अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि सचिव संजय जगदाळे यांनी ते निश्चित केली; अशी माहिती बीसीसीआयच्या पदाधिकार्यांनी दिली.

Leave a Comment