
नासाने चंद्र आणि इतर ग्रहांवर उपग्रह पाठविण्यासाठी विकसित केलेले यान नासाच्या स्पेस शटलच्या रन वे वरून उड्डाण करताना अपघातग्रस्त होऊन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
मोरफियस रन वेवरून अवकाशाकडे झेपावत असताना त्यातील द्रवरूप ऑक्सिजन आणि मिथेनने पेट घेतला. एक मोठा स्फोट होऊन आगीच्या लोळांनी यानाला कवेत घेतले.
हे यान जळून पूर्ण खाक झाले आहे.
