१०० रुपये देऊन किंग खानची सुटका

जयपुर,३ ऑगस्ट-बॉलीवुड सेलिब्रिटीजचे सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढताना दिसणे सामान्य बाब झाली आहे. आता तसेच या दंडाची शिक्षा देखील मात्र १०० रुपये आहे जी की, सेलिब्रिटीजसाठी खुप लहान रक्कम असते तेव्हा आखेर कोणी कायद्या तोडण्यास का घाबरेल? शाहरुख खानसोबत काही असे झाले जो

आयपीएलदरम्यान सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढताना दिसल्यावर कोर्टद्वारे नोटीस पाठवण्यात आली होती. वृत्त आहे की, शाहरुख कोर्टद्वारे आरोपी आढळल्यावर मात्र १०० रुपये देऊन खटल्यातुन मुत्त* झाला. १०० रुपये जी की, त्याच्या एक पॅकेट सिगरेटची किंमत देखील नसेल.

जयपुरचे चीफ मॅजिस्ट्रेट एस सी गोदारा यांनी शाहरुखची केस पाहून शाहरख कोर्टमध्ये न हजर होण्याचा अर्ज मानुन त्याला दंडाची रक्कम आपल्या वकीलाद्वारे जमा करण्याची परवानगी दिली.

८ एप्रिलला आयपीएल सामन्यादरम्यान जयपुरच्या सवाई मान सिंह स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट राइडर्सदरम्यान सामना सुरू होता आणि त्यावेळी शाहरुखला स्टेडियममध्ये सिगरेट ओढताना पाहण्यात आले. जयपुर क्रिकेट अॅकडमीचा मालक आनंद सिंह यांनी त्यावेळी शाहरुखची सिगरेट ओढताना छायाचित्रासह त्याच्याविरूद्ध राजस्थान कोर्टमध्ये ९ एप्रिलला केस दाखल केली आणि मे मध्ये शाहरुखला राजस्थान कोर्टद्वारे नोटीस पाठवली.

Leave a Comment