_0.jpg)
मुंबई,१४ जुलै-ग्रामीण भागात सिंचन क्षेत्रात का झाली आहे? या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला काय काय सुचू शकतात. पाऊस कमी पडला आहे, पाण्याची योग्य साठवणूक झाली नाही, अशी साधीसुधी उत्तरं तुम्हा-आम्हाला सुचतील. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र एक याच प्रश्नावर एक भन्नाट उत्तर सुचले आहे आणि तेच उत्तर त्यांनी विधानसभेतही मांडले आहे.
