स्पेक्ट्रमचा होणार लिलाव

नवी दिल्ली, दि १२ – केंद्र सरकारने आज (गुरुवार) टू जी स्पेक्ट्रमचे वाटप लिलावातून करण्याची सर्वोच्च न्यायालयाची सूचना स्वीकारली. स्पेक्ट्रमचे वाटप लिलावाद्वारे करण्याला सरकारने संमती दिली आहे, असे ऍटर्नी जनरल जी. ई. वहानवटी यांनी न्यायालयाला सांगितले. अंतर्गत सुत्रांकडून
मात्र, सरकार अद्यापही व्यावसायिक कंपन्यांना लिलावाद्वारे विक्री करण्यासाठी उत्सुक आहे, असे सांगितले जात आहे.

बुधवारी (ता. १२) सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाचे हा निर्णय दिला होता. स्पेक्ट्रमसाठी स्वयंसेवी संस्था आणि जनहित याचिकांचा (सीपीआयएल) संदर्भ देऊन खंडपीठाने हा निर्णय दिला होता.