
अँड्रोइड व आयफोन वर स्पॅनिश, इटालियन वा फ्रेंच भाषेचे कॅमेर्याच्या सहाय्याने क्षणात इंग्लिश भाषेत भाषांतर करू शकणारे नवे “वर्ड लेन्स” अॅप बाजारात आले आहे. वर्ड लेन्सचा वापर फोनमधील कॅमेरा टेक्स ओळखण्यासाठी यात वापरला जातो. लेन्समधून दिसणारे शब्द या अॅपच्या सहाय्याने इंग्रजीत भाषांतरीत केले जातात. अॅपच्या सहाय्याने टेक्स्ट ओळखून तो शब्द किवा फ्रेज काय आहे त्याचे अॅटोमॅटिक ट्रान्सलेटर सॉफ्टवेअरच्या मदतीने नवीन भाषेत भाषांतर केले जाते. मग हे भाषांतर मूळ जागेवर पेस्ट केले जाते असे समजते.