असांजेच्या हस्तांतरणाबाबत अमेरिका निरूत्साही?

मेलबर्न,२६ जून-विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजे सध्या लंडनमध्ये असून त्याचे हस्तांतरण करण्यास अमेरिकेचा कोणताही विचार नसल्याचे माहिती औस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री बॉब कार यांनी दिली.

मूळचा ऑस्ट्रेलियन असलेला ४० वर्षीय असांजे सध्या लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात आहे. कार यांनी सांगितले, की अमेरिकन अधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेमधून असांजेचे हस्तांतरण होणार असल्याची कोणतीही चिन्हे दिसली नाही.

विकिलिक्सने राजकीय बाबींची गुप्त माहिती बाहेर काढल्यानंतर त्याला अमेरिकेकडून फाशीची शिक्षा होईल की नाही याची भीती होती. त्यामुळे त्याने एक्वेडरच्या दूतावासाच्या राजकीय आश्रयाला आहे. आहे. असांजेच्या वतीने स्वीडीश सरकारचे ऑस्ट*लेयाचे नेतृत्त्व करीत आहे. स्वीडनच्या तुलनेत अमेरिकेला ब्रिटनकडून असांजेचे हस्तांतरण करणे सोपे आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Comment