
नवी दिल्ली, २५ जून-सध्या फेसबूकवर फोटो शेअर करणे, त्याला लाईक करणे, त्यावर कॉमेन्ट आवडीने कॉमेन्ट करणारे आणि त्याची मजा घेणारे अनेक आहेत.पण आत्तापर्यंत आपली नावडती कॉमेन्ट किंवा एखाही अक्षेपार्ह कॉमेन्ट डिलीट करता येणेच शक्य होते. तीच्यात बदल करण्याची सोय म्हणजेच ती कॉमोन्ट एडिट करण्याची सोय मात्र उपलब्ध नव्हती.