टोकियो दि.१८- ‘ऑटोकम्प्लीट सर्च’द्वारे वापरलेल्या काही परिभाषा वगळण्यास सांगितल्याने आपल्या खाजगी गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल एका जपानी गृहस्थाने गुगलवर सायबर बदनामीचा खटला दाखल केला आहे.
टोकियो दि.१८- ‘ऑटोकम्प्लीट सर्च’द्वारे वापरलेल्या काही परिभाषा वगळण्यास सांगितल्याने आपल्या खाजगी गोपनीयतेचे उल्लंघन केल्याबद्दल एका जपानी गृहस्थाने गुगलवर सायबर बदनामीचा खटला दाखल केला आहे.
टोकियो जिल्हा न्यायालयात हा खटला भरण्यात आला असून याचिकाकर्त्याने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. कारण, जेव्हा व्यक्तीचे नाव गुगल सर्च इंजिनमध्ये टाईप केले जाते, तेव्हा गुन्हेगारी कृतीसंदर्भातील शब्द दिसू लागतो. आणि जर कोणी त्यावर क्लिक केले तर, बदनामीकारक मजकूर त्या ठिकाणी येतो.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात या व्यक्तीने त्याच जिल्हा न्यायालयात खटला भरला होता.