
फ्रँकफर्ट, दि. १८ – पंतप्रधान मनमोहन सिंग रविवारी येथून मेक्सिको आणि ब्राझिलकडे रवाना झाले आहेत. पंतप्रधान तेथे क्रमश: जी-२० आणि रियो २० शिखर परिषदेत सहभागी होती. पंतप्रधानांनी मेक्सिकोच्या लॉस कॅबोसकडे रवाना होण्याआधी जर्मनीच्या या शहरात तब्बल १७ तास वेळ घालविला.