.jpg)
सहा महिन्यांपूर्वी बच्चन कुटुंबियांत एका छोटुकल्या सदस्याने प्रवेश केला आणि पूर्ण घरच आनंदात न्हाऊन निघालं. ऐश्वर्या राय-बच्चन आता आईच्या भूमिकेत खुश आहे. त्यामुळे अभिषेककडे तिचं थोडं दुर्लक्ष होतंय. असं असूनही अभिषेक मात्र आनंदात आहे; पण ऐश्वर्याचे लक्ष वेधण्यासाठी आता मलाही वाट पाहावी लागते, असे तो म्हणतो.
