माधुरीने सादर केले ७० च्या दशकातील नृत्य

७० वर्षाचा राजेश खन्ना व मुमताज या आवडीत्या जोडीसोबत आवडती धक धक गर्ल कशी दिसेल? आपल्या दर्शकांची ही इच्छा कलर्स वाहिनी ने झलक दिख ला जा या कार्यक्रमाच्या विशेष प्रोमोतून पूर्ण करणार आहे.

७० च्या दशकातील नृत्यांगणांना श्रध्दांजली देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात सर्वांची आवडती धक धक गर्ल माधुरी दीक्षितने ७० च्या दशकातील नृत्यांगणाच सादर केली आहे.मुमताजच्या मोतीयों की लडी हूँ मै या गाण्यावर माधुरींने उत्तम नृत्य केले आहे.

या प्रोमोतील विशेष भूमिकेच्या माध्यमातून माधुरीला रिदमच्या कल्पनेला आपलेसे करुन घेण्याची अपेक्षा आहे. नृत्यांसाठी आवश्यक असलेले संगीत, रिदमशिवाय असूच शकत नाही.त्याशिवाय स्वतःचा रिदम असलेल्या शरीरासाठी मोहक नृत्यही असू शकत नाही का? माधुरीदेखील म्हणते,डान्स मे अगर रिदम नही तो वो डान्स कैसा? नक्कीच, नृत्य हे तुमच्या पायासोबतच्या रिदमिक स्वप्नाशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही.

Leave a Comment