हेलिकॉफ्टरमधून पुष्पवृष्टी सोहळा

सोलापूर, दि. १७ – रविशेखर विजय महाराज ललित शेखर विजय यांच्या जुनी मिल परिसरातील श्वेत पाषणपासून निर्मित शिखरबध्द मंदिरामध्ये शांन्तिनाथ भगवान, आदिनाथ भगवान, वासु पुज्यस्वामी भगवान, नागेश्वरपार्श्वनाथ भगवान, धरणेन्द्रपार्श्वनाथ भगवान आदीची प्रतिष्ठा विधी झाला. तसेच आज या सोहळ्यानिमित्त हेलिकॉफ्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या नयनरम्य आणि भक्तिभावपूर्ण कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक हजर होते.

Leave a Comment