
बॉलिवुडयध्ये परफेक्शनिस्ट म्हणजे अभिनेता आमीर खान ही इयेज आहे. मात्र आता मिस्टर परङ्गेक्शनिस्टबरोबर बॉलिवूडमध्ये मिस परङ्गेक्शनिस्ट म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात एक अभिनेत्री खूप बिझी आहे, आणि ही अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. डर्टी पिक्चरला मिळालेल्या तुङ्गान प्रतिसादानंतर विद्या लवकरच ‘कहानी’ या सिनेमात आपल्याला प्रेग्नंट वुमनच्या भूमिकेत दिसणार आहे.