बँक ऑफ महाराष्ट्रच्या इश्युला परवानगी

मुंबई, दि. २७ – सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रला ९९५.१० कोटींच्या प्रेफरन्शियल शेअर्सच्या इश्यूच्या माध्यमातून भांडवल उभारणीला बँकेच्या समभागधारकांनी परवानगी दिली आहे. यामध्ये सरकार ८६० कोटी व एलआयसी १३५.१० कोटी रूपयांचे शेअर खरेदी करतील.

Leave a Comment