
नागपूर, दि. २२ – गणेश तत्वज्ञान पंडित गजानन महाराज पुंडशास्त्री यांच्या २१ ग्रंथात्मक ग्रंथमालिकेची २०१२ च्या २३ व्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात संस्कृत विषय प्रतिवर्षी माघ शुद्ध ४ आणि श्रावण शुद्ध ७ या ठराविक दिवशी प्रकाशन अशा रुपात सलग ११ वर्षात अविरत प्रकाशित हे २१ ग्रंथ म्हणजे एक आगळा विक्रम आहे.