जैतापूर अणुप्रकल्पाच्या विरोधात पुण्यात निदर्शनेUncategorized, मुख्य / By Majha Paper / March 12, 2012 जैतापूर अणुप्रकल्पाच्या विरोधात आज पुण्यात महात्मा फुले मंडई व अलकाचौकात कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.