
अभिषेक बच्चन आणि एैश्वर्या राय-बच्चन कन्यारत्नाची सर्वत्र चर्चा आहे. बेटीबीची पहिली झलक पाहण्यासाठी सर्व लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.ऐश्वर्याचे लहान मुलीबरोबरचे फोटो सोशल नेटवर्किंग ट्विटरवर झळकले आहेत.बच्चन कुटुंबियांकडून अजून या बातमीच्या सत्यतेचा उलगडा झाला नाही आहे. परंतु या छायाचित्राबद्दल इंटरनेटवर जोरदार चर्चा चालू आहे.