महाशिवरात्रीच्या निमित्याने ओंकारेश्वर मंदिरात पुजा

सोमवारी दि २० फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने सध्या पुण्याच्या प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिरात दररोज नवीन पद्धतीने पूजा बांधली जात आहे.नागरिकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी अपेक्षित आहे.

 

Leave a Comment