बाळासाहेब ठाकरे आणि सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांची भेट

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज पुण्यात सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोघेही व्यंगचित्रकार असलेले हे कलावंत साठ वर्षापूवीं फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार होते. आज बाळासाहेबांच्या बरोबर श्री उद्धव ठाकरे व सेना आमदार निलम गोर्‍हे होत्या.

 

Leave a Comment