दीपावलीच्या निमित्ताने पुण्याचा ऐतिहासिक सुशोभित शनिवारवाडा

दीपावलीच्या निमित्ताने पुण्याचा ऐतिहासिक शनिवारवाडा हजारो पणत्यांच्या माध्यमातून आज सुशोभित करण्यात आला होता. हा उपक्रम दररोज सकाळी पुण्यात शंभराहून अधिक ठिकाणी हास्यातून आरोग्य हा उपक्रम चालवणार्‍या चैतन्य हास्य क्लबच्या वतीने करण्यात येतो.

Leave a Comment