मुंबईत स्थापन केलेल्या विशषे न्यायालयावर अमेरिकचे अधिकारी प्रभावित

वाशिंग्टन दि.६ सप्टबर- मानवी तस्करीविरोधात मुंबईत स्थापन केलेल्या विशष न्यायालयाच्या कामगिरीवर अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी अत्यंत प्रभावी झाल्याची माहिती मंगळवारी विकिलीक्सने दिली. या न्यायालया चा काम करण्याचा वेग पाहून अशा स्वरूपाचे विशेष न्यायालय भारताने इतर शहरांमध्ये स्थापन करावे आशी आपेशाही अमेरिकन अधिकारी व्यक्त करत असल्याचे विकिलीक्सने उघड केले आहे.
या विशेष न्यायालयाने एका वर्षात मानवी तस्करीसंदर्भातील अनेक प्रकरणे बाहेर काढली आहेत. त्यामुळे मानवी तस्करीविरोधात शिक्षा सुनावण्याचे प्रमाणही वाढले आहे. या विशेष न्यायालयची स्थापना केल्यामुळे मानवी तस्करीमुळे तपास करणेही सोपे झाले आहे. अशा प्रकारे अमेरिकेने या विशेष न्यायालयाची प्रशंसा केली आहे, असे विकिलीक्सने सांगितली आहे. या न्यायालयामुळे भारताला येत्या काळात याचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. मानवी तस्करीविरोधात न्यायालयाची स्थापन मुंबईमध्ये २००८ रोजा करण्यात आली होती. या न्यायालयाने काही वर्षात मोठी कामगिरी बजावली आहे, त्यांच्या या  कामगिरीवर अमेरिकचे राजनैतिक अधिकारी अत्यंत प्रभावी झाल्याची माहिती मंगळवारी विकिलीक्सने दिली.

Leave a Comment