महिलांचे दगडूशेठ गणपती पुढे अथर्वशीर्ष

दगडूशेठ गणपती पुणेकरांचे मनाचे पान.दरवर्षी होणारे दगडूशेठ पुढील महिलांचे अथर्वशीर्ष यावर्षी तीतक्याच उत्साहाने करण्यात आले.हजारो महिलांच्या संख्येने आजुबाजू परिसरातील सर्व रस्ते गजबजून गेले होते.