भ्रष्टाचाराविरोधात अभाविपची मानवी साखळी

पुणे दि.२६ ऑगस्ट – अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ तसेच भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शुक्रवारी देशभरातील महाविद्यालयांसमोर मानवी साखळीचे आयोजन कले. यातंर्गत पुण्यातील फर्ग्युसन, आयएलएस, गरवारे, स. प., बीएमसीसी, भारत इंग्लिश स्कूल आदी ११ महाविद्यालयांसमोर विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करुन भ्रष्टाचाराचा निषेध केला. भ्रष्टाचार संपत नाही तोवर हा लढा चालूच ठेवणार असल्याचा निर्धार उपस्थित विद्यार्थ्यांनी केला.

Leave a Comment