सरकारने घुडघे टेकले, अण्णा रामलीला मैदानाकडे रवाना

नवी दिल्ली – अण्णा तिहार तुरुंगातून रामलीला मैदानाकडे रवाना झाले आहेत.रस्त्यात ते राजघाट आणि इंडिया गेटला भेटी देणार आहेत असे वृत्तांनी कळविले आहे.अण्णांबरोबर हजारो लोकांचा समूह तिहारतुरुंगाकडून रामलीला मैदानाकडे जात आहे.मागील ४० तासाच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर अण्णा आणि सरकार यांच्यात काही गोष्टींवर सहमत झाले आहे.

Leave a Comment