भ्रष्टाचाराविरोधात भारत

भ्रष्टाचाराविरोधात भारत – इंडिया अगेन्स्ट करपशन – या संघटनेच्या पाचशेजणांनी आज पुणे ते राळेगण सिद्धी असे सत्तर किमीचे अंतर कापून अण्णा हजारे यांना पाठिंबा व्यक्त केला.

Leave a Comment