‘कसाबला फाशी द्या’ मागणीसाठी पुण्यात मोर्चा

दहशतवादाविरोधात भारतीय या संघटनेने पुणे शहरातून मोर्चा काढुन ‘कसाबला फाशी द्या’ अशी मागणी केली