पुण्यातील सिहगड इंस्टिट्यूटचें सचीव मारुतीराव नवले यांनी गांधी कुटुंबियांची जमीन हडप करून त्यावर शाळा बांधली, अशी तक्रार करण्यास गांधी कुटुंबीय गेले असताना पोलीस स्टेशनमध्ये ती तक्रार घेतल्यावर महत्वाची खाडाखोड करण्यात आली. याविरोधात आवाज उठवण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने पुण्यात अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत कुंभारे यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.