
ह्रितिक रोशनचा ‘अग्निपथ’ चा नवीन लूक सर्व ठिकाणी झळकत आहे.करण जोहर निर्मित हा चित्रपट १९९० च्या ‘अग्निपथ’ चा रिमेक आहे.जुना अग्निपथ अमिताभ बच्चन च्या विजय दिनानाथ चौहान या भूमिकेमुळे लोकप्रिय झाला होता.अमिताभला या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.