मुंबई : व्होल्टासचा किमाने समुहाशी करार

मुंबई २४ मार्च – वातानुकुलित उपकरणांच्या उत्पादनातील व्होल्टास कंपनीने जर्मनीतील किमाने समुहाबरोबर संयुक्त  सहकार्य करार केला आहे.या कराराच्या माध्यमातून गोदामांसाठी लागणाऱ्या उपकरणांचे उत्पादन केले जाणार आहे.या संयुक्त प्रकल्पात स्थापन करण्यात आलेल्या कंपनीला व्होल्टास मटेरियल हँडलिंग असे नाव देण्यात आले आहे. ही कंपनी १ एप्रिल पासून कार्यरत होईल.

Leave a Comment