होळी

रंग खेळताना त्वचा आणि केसांची अशी घ्या काळजी

होळी आणि रंगपंचमी आनंदाने, उत्साहाने भरलेले आणि रंगांनी नटलेले सण आहेत. मात्र हे रंग आपली त्वचा आणि केस यांच्याकरिता नुकसानकारक …

रंग खेळताना त्वचा आणि केसांची अशी घ्या काळजी आणखी वाचा

अशी रंगते राज्याराज्यातील होळी

होळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होतो मात्र त्यातही प्रत्येक राज्यात या सणाची विविधता दिसते. आनंदाचा, रंगांचा हा उत्सव सर्वत्रच …

अशी रंगते राज्याराज्यातील होळी आणखी वाचा

खास माझा पेपरच्या वाचकांसाठी ७ होळी स्पेशल गाणी

बॉलिवूड चित्रपटातील गाणी आणि रंगपंचमीच्या उत्सवाचे जवळचे नाते आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. जशी रंगपंचमी जवळ येते तशी …

खास माझा पेपरच्या वाचकांसाठी ७ होळी स्पेशल गाणी आणखी वाचा

जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा, सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा – अतुल भातखळकर

मुंबई – कोरोनाचा राज्यात दुसऱ्यांदा उद्रेक झाल्याने होळी आणि धूलिवंदन साजरी करण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. सरकारने सार्वजनिक …

जनाब सेनेचा फतवा धाब्यावर बसवा, सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून होळी दणक्यात साजरी करा – अतुल भातखळकर आणखी वाचा

होळीचे रंग हटवण्याचे घरगुती उपाय

मुंबई : केमिकल्सचे रंग होळीत वापरल्याने त्वचेला मोठे नुकसान होते, हे नुकसान टाळण्यासाठी काही घरगुती आणि नैसर्गिक गोष्टी केल्यातर त्वचा …

होळीचे रंग हटवण्याचे घरगुती उपाय आणखी वाचा

होळी, धूलिवंदनाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला शुभेच्छा

मुंबई :- परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत, येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा …

होळी, धूलिवंदनाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला शुभेच्छा आणखी वाचा

होळी कृष्णनगरीतील

देशभरात होळीचा सण साजरा केला जात आहे. होळीची भारतीय परंपरा कृष्णकाळापासून असल्याचे मानले जाते आणि त्यामुळे कृष्णनगरी वृंदावन, मथुरा, नंदगांव …

होळी कृष्णनगरीतील आणखी वाचा

असा साजरा होत असे आरके स्टुडिओमध्ये होळीचा सण

आर के स्टुडियोज मध्ये दरवर्षी साजरी होणारी होळी समस्त बॉलीवूडकरिता आकर्षणाचा विषय असे. या होळीच्या सणासाठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, संगीतकार, …

असा साजरा होत असे आरके स्टुडिओमध्ये होळीचा सण आणखी वाचा

धर्मनगरी वाराणसीत साजरी होते स्मशान भस्म होळी

देशभरात २० मार्च रोजी होळी साजरी केली जात आहे. त्यानंतर रंगांची उधळण करून नागरिक उत्साहाने रंगपंचमी पर्यंत हे पर्व साजरे …

धर्मनगरी वाराणसीत साजरी होते स्मशान भस्म होळी आणखी वाचा

या गावात फक्त महिलाच खेळतात होळी

मिरपूर – होळीचा सण देशभरातील सर्वच स्त्री-पुरुष उत्साहात साजरा करतात. मात्र याला उत्तर प्रदेशमधील मीरपूर जिल्ह्यातील कुंडरा गाव अपवाद आहे. …

या गावात फक्त महिलाच खेळतात होळी आणखी वाचा

असे आहे होलिका दहनामागचे शास्त्र

होळीच्या सणाला रंगांचे पारंपारिक महत्व जितके मोठे आहे, तितकेच होलिका दहनाला धर्मशास्त्रानेही मोठे महत्व दिले आहे. होलिका दहन करीत असताना …

असे आहे होलिका दहनामागचे शास्त्र आणखी वाचा

राज्य सरकारच्या होळी, धूलिवंदन व रंगपंचमी सण साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना

मुंबई : कोरोनाच्या अनुषंगाने यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच मोठ्या स्वरुपातील कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. सध्या राज्यात …

राज्य सरकारच्या होळी, धूलिवंदन व रंगपंचमी सण साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना आणखी वाचा

या राज्याने कोरोना काळातही सार्वजनिक ठिकाणी होळी खेळण्यास दिली परवानगी

नवी दिल्ली : कोरोनाचे रुग्ण देशात वाढत असल्यामुळे कडक निर्बंध अनेक ठिकाणी लादले जात आहेत. कोरोनाची स्थिती बिकट होत असल्याने …

या राज्याने कोरोना काळातही सार्वजनिक ठिकाणी होळी खेळण्यास दिली परवानगी आणखी वाचा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यासह पुणे शहरात होळी अन् धुळवडीवर बंदी

पुणे : पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्ह्यापाठोपाठ आता शहरातही होळी आणि धुलिवंदन किंवा रंगपंचमी साजरी करण्यावर बंदी घालण्यात आल्याचा …

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यासह पुणे शहरात होळी अन् धुळवडीवर बंदी आणखी वाचा

मुंबईत धुलिवंदन आणि होळीचा उत्सव साजरा करण्यास महापालिकेकडून निर्बंध

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित वाढू लागले असल्यामुळे सातत्याने ३ हजारांच्या वर ही रुग्णवाढ असल्यामुळे प्रशासनासाठी …

मुंबईत धुलिवंदन आणि होळीचा उत्सव साजरा करण्यास महापालिकेकडून निर्बंध आणखी वाचा

या दोन गावांमध्ये परस्परांशी केली जात नाही सोयरीक

होळीचा सण आता जवळ येत असून, उत्तर प्रदेशातील नंदगाव आणि बरसाना येथे साजरी होणारी लठमार होळी पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक मोठ्या …

या दोन गावांमध्ये परस्परांशी केली जात नाही सोयरीक आणखी वाचा

कहाणी ब्रज येथील पारंपारिक ‘लठमार होळी’ची

‘अनुपम होली होत है लठ्ठन की सरनाम, अबला सबला सी लागे, बरसाने की वाम’ – दक्षिणेतील मुदारैपट्टनम येथील नारायण भट्ट …

कहाणी ब्रज येथील पारंपारिक ‘लठमार होळी’ची आणखी वाचा

शिमगोत्सवासाठी मुंबईकर चाकरमान्यांना न येण्याचे आवाहन

रत्नागिरी – कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असल्यामुळे रत्नागिरीमध्ये यंदाच्या शिमगोत्सवात ग्रामदेवतेची पालखी पूजेसाठी घरोघरी नेण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. …

शिमगोत्सवासाठी मुंबईकर चाकरमान्यांना न येण्याचे आवाहन आणखी वाचा