हॉटस्टार

कुणाल खेमूच्या खळखळून हसायला लावणाऱ्या आगामी ‘लुटकेस’चा ट्रेलर रिलीज

लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता कुणाल खेमू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे ‘लुटकेस’ असे नाव असून त्याचा …

कुणाल खेमूच्या खळखळून हसायला लावणाऱ्या आगामी ‘लुटकेस’चा ट्रेलर रिलीज आणखी वाचा

हॉटस्टारवर रिलीज होणार बॉलीवूडचे 7 बिग बजेट चित्रपट

देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू आहे. पण तरी देखील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. …

हॉटस्टारवर रिलीज होणार बॉलीवूडचे 7 बिग बजेट चित्रपट आणखी वाचा

हॉटस्टारवर होणार ‘लक्ष्मी बॉम्ब’चा धमाका

अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट आता अखेर डिजिटली रिलीज होणार आहे. अक्षय कुमारचा हा बहुचर्चित …

हॉटस्टारवर होणार ‘लक्ष्मी बॉम्ब’चा धमाका आणखी वाचा

मराठमोळी रिंकू करतेय डिजिटल डेब्यू

फोटो साभार जागरण आपल्या पहिल्या वाहिल्याच चित्रपटाने, ‘सैराट’ मुळे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर प्रसिद्धीच्या झोतात आलेली मराठमोळी रिंकू राजगुरू …

मराठमोळी रिंकू करतेय डिजिटल डेब्यू आणखी वाचा

भारत विरुध्द पाक सामन्यामुळे हॉटस्टारने रचला नवा विक्रम

नवी दिल्ली – क्रिकेट रसिकांसाठी भारत विरुध्द पाकिस्तानचा सामना हा नेहमीच आवडीचा विषय असतो. चाहते या सामन्याची आवर्जून वाट पाहत …

भारत विरुध्द पाक सामन्यामुळे हॉटस्टारने रचला नवा विक्रम आणखी वाचा

‘हॉटस्टार’ भारतातील सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म ठरला आहे.

एका सर्वेक्षणात ‘हॉटस्टार’ हा भारतातील सध्याचा सर्वात लोकप्रिय ऑनलाईन प्लॅटफॉर्म असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात ‘काउंटरपॉइंट रिसर्च’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार हॉटस्टारला …

‘हॉटस्टार’ भारतातील सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म ठरला आहे. आणखी वाचा

जिओच्या ग्राहकांना पाहता येणार विश्वचषकाचे सर्व सामने आता अगदी मोफत

सध्या क्रिकेट जगतात विश्वचषकाचा ज्वार चढलेला आहे. त्याचनिमित्ताने टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्याकडे अन्य ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. …

जिओच्या ग्राहकांना पाहता येणार विश्वचषकाचे सर्व सामने आता अगदी मोफत आणखी वाचा

‘हॉटस्टार’ने डिलीट केला हार्दिक-राहुलचा तो एपिसोड

‘हॉटस्टार’वरून ‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध चॅट शोचा क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुलचा नुकताच प्रसारित झालेला एपिसोड डिलीट …

‘हॉटस्टार’ने डिलीट केला हार्दिक-राहुलचा तो एपिसोड आणखी वाचा