हृदयविकार

Heart attack: हाय बीपी किंवा मधुमेह नसला तरीही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, जाणून घ्या काय सांगते संशोधन

असंसर्गजन्य आजारांपैकी हृदयविकार हे महामारीसारखे वाढत आहेत. सामान्यतः असे मानले जाते की उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका …

Heart attack: हाय बीपी किंवा मधुमेह नसला तरीही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, जाणून घ्या काय सांगते संशोधन आणखी वाचा

दिवसातून इतक्या तासांची झोप आवश्यक, अन्यथा येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

अनेक आजारांमध्ये झोप न लागण्याची समस्याही वाढत आहे. लोकांची झोपण्याची वेळ ठरलेली नसते. सोशल मीडियाच्या जमान्यात ही समस्या अधिकच वाढत …

दिवसातून इतक्या तासांची झोप आवश्यक, अन्यथा येऊ शकतो हृदयविकाराचा झटका आणखी वाचा

कोरोनामुळे वाढत आहे हृदयविकाराची प्रकरणे ? ICMR ने सुरू केले काम, लवकरच येणार अहवाल

गेल्या काही महिन्यांपासून देशभरात हृदयविकाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, हृदयविकाराचा झटका आणि त्यामुळे होणारे मृत्यू पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने …

कोरोनामुळे वाढत आहे हृदयविकाराची प्रकरणे ? ICMR ने सुरू केले काम, लवकरच येणार अहवाल आणखी वाचा

आता स्मार्टफोन घेणार तुमच्या हृदयाची काळजी! अगोदरच कळतील हार्टअटॅकची लक्षणे

आतापर्यंत मोबाईलला तुमच्या एकटेपणाचा साथीदार म्हटले जायचे, पण येणाऱ्या काळात हा स्मार्टफोन तुमच्या हृदयाचा सर्वात जवळचा मित्र ठरू शकतो. अहो, …

आता स्मार्टफोन घेणार तुमच्या हृदयाची काळजी! अगोदरच कळतील हार्टअटॅकची लक्षणे आणखी वाचा

कर्करोग आणि हृदयविकाराच्या आजारांचा होणार खात्मा! लवकरच येत आहे लस

आगामी काळात कर्करोग आणि हृदयविकारांवर लस येऊ शकते. इंग्रजी वेबसाइट डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, लस उत्पादक कंपनी मॉडेर्नाने याबाबत …

कर्करोग आणि हृदयविकाराच्या आजारांचा होणार खात्मा! लवकरच येत आहे लस आणखी वाचा

जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर ही दोन औषधे ठेवा नेहमी सोबत, जाणून घ्या ती कधी घ्यायची ते

जगभरात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. काही काळापासून हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि …

जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर ही दोन औषधे ठेवा नेहमी सोबत, जाणून घ्या ती कधी घ्यायची ते आणखी वाचा

हृदयविकाराचे वय घटले

१९७० च्या दशकामध्ये हृदयविकाराने मरण पावणार्‍या लोकांचे सरासरी वय ५० ते ६० वर्षे असे होते. म्हणजे साधारणतः लोक किमान ५० …

हृदयविकाराचे वय घटले आणखी वाचा

छातीत दुखणे

एखाद्या माणसाला जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा त्याच्या छातीमध्ये असह्य वेदना होतात. काही चित्रपटांमध्ये हे दृश्य वारंवार दाखवले जाते. चित्रपटाच्या …

छातीत दुखणे आणखी वाचा

गोष्ट कामाची : कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे झाले सोपे, पण करावे लागेल वर्षातून दोनदा हे काम

उच्च कोलेस्टेरॉल हा हृदयविकाराचा प्रमुख घटक म्हणून ओळखला जातो. कोलेस्टेरॉल शरीरासाठी आवश्यक असले, तरी ते निरोगी पेशींच्या निर्मितीमध्ये विशेष भूमिका …

गोष्ट कामाची : कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे झाले सोपे, पण करावे लागेल वर्षातून दोनदा हे काम आणखी वाचा

सावधान: आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही देखील वापरता का स्टेरॉइड पावडर? त्याचे दुष्परिणाम असू शकतात जीवघेणे

अनेकदा तुम्ही जिममध्ये खूप आकर्षक आणि सुडौल स्नायू असलेले अनेक लोक पाहिले असतील. स्नायूंची वाढ झपाट्याने करण्यासाठी जिममध्ये जाणारे लोक …

सावधान: आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही देखील वापरता का स्टेरॉइड पावडर? त्याचे दुष्परिणाम असू शकतात जीवघेणे आणखी वाचा

स्टेमी महाराष्ट्र प्रकल्पाचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण

मुंबई : हृदयविकाराचा झटका आल्यावर रुग्णांवर पहिल्या तासातच उपचार होण्याची आवश्यकता असते. स्टेमी महाराष्ट्र प्रकल्पामुळे पहिल्या तासात उपचार करणे शक्य …

स्टेमी महाराष्ट्र प्रकल्पाचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रकल्पाचे लोकार्पण आणखी वाचा

हृदयविकाराचा झटका आणि वेळीच उपचाराच्या जनजागृती प्रशिक्षणामुळे जीव वाचविण्यास मदत होईल – आदिती तटकरे

मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेला देखील काही वेळा समजत नाही. हृदयविकार नेमका …

हृदयविकाराचा झटका आणि वेळीच उपचाराच्या जनजागृती प्रशिक्षणामुळे जीव वाचविण्यास मदत होईल – आदिती तटकरे आणखी वाचा

अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास

आपण घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये असताना जर आपल्या आसपास असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक खराब झाली, तर त्यासाठी प्रसंगावधान राखून पुढील …

अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास आणखी वाचा

तंबाखु खाणाऱ्या युवकांना ह्दयविकाराचा धोका

नवी दिल्ली – प्रेम म्हणजे प्रेम असतं…तुमचं अन् आमचं सेम असतं…असे म्हणणाच्या वयातच युवकांना ह्दयविकाराचा धोका वाढला आहे. त्याचे कारण …

तंबाखु खाणाऱ्या युवकांना ह्दयविकाराचा धोका आणखी वाचा

रेमो डिसूझा याच्या प्रकृतीबाबत त्याच्या पत्नीने दिली अपडेट

शुक्रवारी हृदयविकाराचा झटका प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक रेमो डिसूझा याला आला होता. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात रेमोला दाखल करण्यात आले असून सध्या …

रेमो डिसूझा याच्या प्रकृतीबाबत त्याच्या पत्नीने दिली अपडेट आणखी वाचा

बालपणातील लठ्ठपणा गंभीर समस्या

लहान वयातील लठ्ठपणा ही अमेरिकेसह सर्वच संपन्न देशातील एक गंभीर समस्या ठरली आहे. अमेरिकेत तर प्रत्येक पाच मुलामागे एक मुलगा …

बालपणातील लठ्ठपणा गंभीर समस्या आणखी वाचा

बायकोचे ऐका, हृदयविकाराचा टाळा धोका

कॅलिफोर्निया विद्यापीठातील हृदयविकाराच्या संशोधिका नटारिया जोसेफ यांनी हृदयविकार कमी करण्यासाठी जगातल्या सगळ्या नवर्‍यांना एक चांगला सल्ला दिला आहे. हृदयविकारापासून दूर …

बायकोचे ऐका, हृदयविकाराचा टाळा धोका आणखी वाचा