तब्बल ७ वर्षांनी पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार ऋषी कपूर आणि नितू सिंग

गेली वर्षभर आपल्या आजारपणावर ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर उपचार घेत असल्यामुळे त्यांना सिनेसृष्टीपासून दूर राहावे लागले होते. आता अमेरिकेत उपचार …

तब्बल ७ वर्षांनी पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार ऋषी कपूर आणि नितू सिंग आणखी वाचा