महिलांच्या शरीरातील हार्मोन्सच्या पातळ्यांमध्ये सातत्याने बदल घडून येत असतात. मासिक पाळी सुरु होताना, गर्भधारणा झाली असता, प्रसूती झाल्यानंतर आणि मासिक पाळी कायमस्वरूपी बंद होत असताना हे बदल सर्वाधिक घडून येत असतात. पण एरव्ही देखील शारीरिक, मानसिक तणाव, कोणत्याही प्रकारचे आजार या आणि अशा अनेक कारणांच्या मुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडत असते. त्यामुळे महिलांना अनेक समस्यांना तोंड […]
हार्मोन्स
हार्मोन्सचे संतुलन मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक
मनुष्याची आनंदी, समाधानी मनस्थिती ही मुख्यत्वे चार हार्मोन्सवर अवलंबून असते. एन्डोर्फिन्स, डोपामाइन, सेरोटोनीन आणि ऑक्सिटॉक्सीन. या हार्मोन्सचे कार्य समजून घेणे अगत्याचे आहे, कारण आनंदी, समाधानी मनस्थिती करिता हे चारही हार्मोन्स संतुलित असणे आवश्यक असते. त्यामुळे या चारही हार्मोन्सबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. एंडोर्फिन्स नामक हार्मोन्स जेव्हा आपण शारीरिक श्रम करतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये सक्रीय होत […]
हार्मोन्सच्या सेवनामुळे होऊ शकतो तुमच्या डीएनएत बदल
लंडन – कमीत कमी मात्रेत संप्रेरकाचे (हार्मोन्स) केलेले सेवनही जनुकीय अभिव्यक्तीत (डीएनए) बदल करू शकतात. त्याचबरोबर भावी पिढीवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. हे डुकरांवर केलेल्या एका प्रयोगात सिद्घ करण्यात आले आहे. गर्भधारण केलेल्या डुकरांवर एंडोक्राईन डिसरप्टर केमिकल (ईडीसी)चा प्रयोग संशोधकांनी केला. इस्ट्राडोल-१७- बिटा नावाचे नैसर्गिक संप्रेरक (हार्मोन) या […]