हाँगकाँग

आज हॉंगकॉंगमध्ये साजरा होत आहे ‘हंग्री घोस्ट फेस्टिव्हल’

हॉंगकॉंगच्या पारंपारिक पंचांगानुसार सातव्या महिन्यातील पंधराव्या दिवशी ‘यु लान’ हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवालाच ‘हंग्री घोस्ट फेस्टिव्हल’ असेही …

आज हॉंगकॉंगमध्ये साजरा होत आहे ‘हंग्री घोस्ट फेस्टिव्हल’ आणखी वाचा

चीनच्या पंजातील हाँगकाँगची लोकशाहीसाठी तडफड

गेले सुमारे एक आठवडा हाँगकाँगवासीय निदर्शने करत असून चीन सरकार त्यांची निदर्शने दडपण्याचा प्रयत्न करत आहे. लाखो हाँगकाँगवासीयांनी चीन सरकारच्या …

चीनच्या पंजातील हाँगकाँगची लोकशाहीसाठी तडफड आणखी वाचा

काऊलून – द वॉल्ड सिटी

काऊलून ‘वॉल्ड सिटी’ हे लहानसे क्षेत्र हॉंगकॉंगमधील काऊलून शहरामध्ये होते. हे क्षेत्र केवळ ६.४ एकर जागेमध्ये विस्तारलेले असले, तरी या …

काऊलून – द वॉल्ड सिटी आणखी वाचा

धनाढ्य शहरामधील लोक रहातात चक्क खुराड्यात

हाँगकाँग या शहराचे नाव जगातील सर्वात धनाढ्य शहरांमध्ये घेतले जाते. 56,701 डॉलर (38 लाख रुपये) एवढे येथील प्रत्येक एका व्यक्तीचे …

धनाढ्य शहरामधील लोक रहातात चक्क खुराड्यात आणखी वाचा

थडग्यांचा पर्वत पाहायला हाँगकाँगला चला

हाँगकाँग म्हणजे मायानगरी. उंच उंच इमारती, कॅसिनो, झगमगाटी दुनिया असलेला देश अशी जगभरात प्रतिमा आहे. पर्यटकांची या देशाला भेट देण्यास …

थडग्यांचा पर्वत पाहायला हाँगकाँगला चला आणखी वाचा

हाँगकाँगमध्ये लोकशाहीला अनुकुलता ;चिनी नेतृत्वापुढे आव्हान

हाँगकाँग – चीनचा स्वायत्त प्रदेश असणार्‍या हाँगकाँगमध्ये पूर्ण लोकशाही अस्तित्वात यावी, यासाठी घेण्यात येणार्‍या एका अनधिकृत ऑनलाइन जनमत चाचणीत पहिल्या …

हाँगकाँगमध्ये लोकशाहीला अनुकुलता ;चिनी नेतृत्वापुढे आव्हान आणखी वाचा