हरियाना

जागतिक सायकल दिनी अॅटलस कंपनी कफल्लक

फोटो साभार नॅॅशनल हेराल्ड देशातील सर्वात मोठी सायकल उत्पादक कंपनी अॅटलस, जागतिक सायकल दिनी म्हणजे ३ जून रोजी कफल्लक झाली …

जागतिक सायकल दिनी अॅटलस कंपनी कफल्लक आणखी वाचा

कपिल देव राई क्रीडा विद्यापिठाचे कुलपती नियुक्त

टीम इंडियाचे माजी कप्तान आणि वेगवान गोलंदाज कपिल देव हरियाणाच्या सोनपत येथील राई येथे सुरु करण्यात आलेल्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचे पहिले …

कपिल देव राई क्रीडा विद्यापिठाचे कुलपती नियुक्त आणखी वाचा

बबिता फोगाट राजकीय आखाड्यात उतरणार

देशविदेशात दंगल गर्ल अशी ओळख असलेली कुस्तीगीर बबिता फोगाट आता राजकीय आखाड्यात उतरण्याच्या तयारीत असून हरियाणाच्या आगामी विधानसभा निवडणुकीत ती …

बबिता फोगाट राजकीय आखाड्यात उतरणार आणखी वाचा

बाजेवरची ही खास कलाकारी झाली व्हायरल

सोशल मिडीयावर बाज विणताना एका हरियानवी कलाकाराने केलेली कलाकारी वेगाने व्हायरल झाली आहे. या विणकामाच्या माध्यमातून या अज्ञात कलाकाराने केंद्र …

बाजेवरची ही खास कलाकारी झाली व्हायरल आणखी वाचा

आपल्याच गावाचे नाव सांगताना शरमतात गावकरी

नावात काय आहे असे प्रसिद्ध नाटककार, लेखक शेक्सपिअरने म्हणून ठेवले असले तरी नावात बरेच काही असते याचा अनुभव हरियाना राज्यातील …

आपल्याच गावाचे नाव सांगताना शरमतात गावकरी आणखी वाचा

महाभारतकालीन कर्ण सरोवर

महाभारतात कर्ण हे एक महत्वाचे पात्र होते. वास्तविक पांडवांचा हा मोठा भाऊ, सूर्यपुत्र. कुंतीला कुवारपणी झाला आणि जन्मताच त्याला नदीत …

महाभारतकालीन कर्ण सरोवर आणखी वाचा

वाहतूक कोंडीमुळे मारुती गुरुग्रामला ठोकणार रामराम

भारतातील बडी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी गुरूग्राम येथील प्रकल्प हलविण्याच्या तयारीत असून हरियानात हा प्रकल्प नेला जाणार असल्याचे समजते. …

वाहतूक कोंडीमुळे मारुती गुरुग्रामला ठोकणार रामराम आणखी वाचा

इंडिया गेटपेक्षा उंच रावणाचे येथे होणार दहन

देशात सध्या रामलीलाची धूम सुरु असतानाचा आता लोकांना वेध लागले आहेत ते रावण दहनाचे. दुष्टावर सुष्टाच्या विजयाचे प्रतिक म्हणून दसरा …

इंडिया गेटपेक्षा उंच रावणाचे येथे होणार दहन आणखी वाचा

म्हशी आणि रेड्यांचा रँपवॉक

हरीयानातील सघवा या गावी नुकतीच वार्षिक मुराह जातीच्या म्हशी आणि रेडे याच्या चँपियनशिप पार पडल्या. हे मुराह जातीच्या किंवा वाणाच्या …

म्हशी आणि रेड्यांचा रँपवॉक आणखी वाचा

भारतातील ट्रंप गावात जगातील सर्वात मोठे शौचकूप तयार

सुलभ इंटरनॅशनल ने रविवारी जागतिक शौचालय दिवसाच्या निमित्ताने जगातील मोठे शौचकूप हरियाणातील मरोरा गावात तयार केले आहे. मरारो या गावाला …

भारतातील ट्रंप गावात जगातील सर्वात मोठे शौचकूप तयार आणखी वाचा

हरियाणात मस्तवाल रेडा सुल्तानचा जलवा

जादा दूध देणार्‍या म्हशी पाळणे गवळ्यांसाठी फायद्याचे ठरते व त्यामुळे अशा म्हशींना चांगली किंमत मिळते याची आपल्याला जाणीव आहे. त्या …

हरियाणात मस्तवाल रेडा सुल्तानचा जलवा आणखी वाचा

योगेश्वरदत्त- शीतल विवाहानिमित्त गावाला मिळाली भेट

ऑलिंपिक मेडल विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त व शितल यांच्या विवाहानिमित्त त्याच्या गावाला खास गिफ्ट मिळाली आहे. योगेश्वरचे मूळ गांव भैंसवाल …

योगेश्वरदत्त- शीतल विवाहानिमित्त गावाला मिळाली भेट आणखी वाचा

गुडगांव झाले गुरूग्राम

आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्त व औद्योगिक हब म्हणून ख्याती असलेल्या गुरगांव चे नाव बदलण्यात आले असून त्याचे पूर्वीच गुरूग्राम हे नाव …

गुडगांव झाले गुरूग्राम आणखी वाचा

हरियाणात महिला पोलिस ठाणी कार्यरत

हरियाणातील महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी राज्याच्या २१ जिल्ह्यात महिला पोलिस ठाण्याची सुरवात करण्यात आली आहे. यातील पंचकुला शहरातील मनसा …

हरियाणात महिला पोलिस ठाणी कार्यरत आणखी वाचा

आयपीएलच्या धर्तीवर हरियाणाची एचपीएल सुरू होणार

लोकप्रिय इंडियन प्रिमिअर लिगच्या धर्तीवरच हरियाणा सरकार अॅथलेटिक्ससाठी हरियाणा प्रिमियर लीग ची सुरवात लवकरच करत असल्याचे राज्याचे क्रीडा मंत्री अनिल …

आयपीएलच्या धर्तीवर हरियाणाची एचपीएल सुरू होणार आणखी वाचा

स्वघोषित संत रामपाल अखेर जेरबंद

हिस्सार – हरियानातील हिस्सार मधील बरवाला सतलोक आश्रमाचा स्वयंघोषित संत रामपाल याला बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अखेर बेड्या ठोकून जेरबंद …

स्वघोषित संत रामपाल अखेर जेरबंद आणखी वाचा

निवडणूक निकालानंतरही युती नाही- अमित शहा

चंदिगढ- आमचे विरोधी भाजप निवडणूक निकालांनंतर अन्य पक्षांशी अथवा पूर्वीच्याच घटक पक्षांशी युती करेल असा अपप्रचार करत आहेत मात्र निवडणक …

निवडणूक निकालानंतरही युती नाही- अमित शहा आणखी वाचा

बायको द्या- मत घ्या

चंदिगढ – महाराष्ट्राबरोबरच हरियाना राज्यातही विधानसभा निवडणुकांची दंगल उसळली आहे. प्रचार जोमाने सुरू झाला आहे. उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी आपल्या …

बायको द्या- मत घ्या आणखी वाचा