हत्या

आयएसआय एजंट विरोधात बोलणे पाकिस्तानी ब्लॉगरला पडले महागात

इस्लामाबाद: पाकिस्तानी लष्कर आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) एजन्सीवर टीका करणाऱ्या 22 वर्षीय सोशल मीडिया कार्यकर्ते आणि ब्लॉगर मोहम्मद बिलाल खान …

आयएसआय एजंट विरोधात बोलणे पाकिस्तानी ब्लॉगरला पडले महागात आणखी वाचा

चुकीचे वागणार नाही शपथ घे- स्मृती इराणी

२१ वर्षीय अभयसिंग याच्या डोक्यावर हात ठेऊन माझी शपथ घे, तू काहीही चुकीचे वागणार नाहीस, तू तुझे वडील गमावले आहेस …

चुकीचे वागणार नाही शपथ घे- स्मृती इराणी आणखी वाचा

रोहित शेखराच्या हत्येप्रकरणी पत्नी अपूर्वाला अटक

नवी दिल्ली – शवविच्छेदनाच्या अहवालानंतर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन.डी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखरची हत्या झाली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रोहितची …

रोहित शेखराच्या हत्येप्रकरणी पत्नी अपूर्वाला अटक आणखी वाचा

रोहित तिवारींचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांची हत्या झाली

नवी दिल्ली – काही दिवसांपुर्वीच दिवंगत एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहित तिवारी यांच्या निधनानंतर शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब समोर …

रोहित तिवारींचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांची हत्या झाली आणखी वाचा

राजकुमारी रीमा अमेरिकेत सौदीची राजदूत

सौदी अरेबियाने शनिवारी अमेरिकेतील सौदीची राजदूत म्हणून राजकुमारी रीमा बिन बंदरा हिच्या नावाची घोषणा केली आहे. परदेशात महिला राजदूत नेमण्याची …

राजकुमारी रीमा अमेरिकेत सौदीची राजदूत आणखी वाचा

पदाची शपथ घेतलेल्या महापौराची केवळ दोन तासांत हत्या!

आपल्या पदाची शपथ घेतलेल्या महापौराची केवळ दोन तासांत हत्या करण्यात आल्याची घटना मेक्सिकोत घडली आहे. विशेष म्हणजे या घटनेचे थेट …

पदाची शपथ घेतलेल्या महापौराची केवळ दोन तासांत हत्या! आणखी वाचा

पंजाबातील अशुभ संकेत

पंजाबच्या लुधियाना शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक रवीन्द्र गोसाई यांची काल झालेली हत्या हा मोठा अशुभ संकेत आहे कारण यातूनच …

पंजाबातील अशुभ संकेत आणखी वाचा

मुले सुरक्षित हवीत

हरियाणातल्या गुरुग्राम येथे कार्यरत असलेल्या रियान आंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये स्कूल बसच्या कंडक्टरने दुसरीच्या वर्गात शिकणार्‍या मुलाचा गळा चिरून खून केला. या …

मुले सुरक्षित हवीत आणखी वाचा

आरोपाची घाई कशाला ?

कर्नाटकात बंगलुरू येथे पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. हा प्रकार होऊन २४ तासही झाले नाहीत आणि हत्येचा प्राथमिक तपास …

आरोपाची घाई कशाला ? आणखी वाचा

पुत्र व्हावा ऐसा गुंडा………..

संतांनी म्हटले आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. मुंबईतल्या एका पोलीस अधिकार्‍याला आणि त्याच्या पत्नीला या उक्तीचा …

पुत्र व्हावा ऐसा गुंडा……….. आणखी वाचा

माहिती तंत्रज्ञ लक्ष्य

सीरिया आणि इराकमध्ये कार्यरत असलेल्या जगातल्या सध्याच्या सर्वाधिक हिंसाचारी संघटनेने, आयसीसने आता महाराष्ट्राला आपले लक्ष्य बनवले आहे. आयसीसच्या कारवाया महाराष्ट्रात …

माहिती तंत्रज्ञ लक्ष्य आणखी वाचा

हत्या टाळता आली असती

पुण्यातल्या इन्फोसिस कंपनीतली आय. टी. इंजिनियर रसिला राजू हिची तिथल्याच सुरक्षा रक्षकाने वायरने गळा आवळून हत्या केली. आय.टी. कंपन्यातल्या महिलांच्या …

हत्या टाळता आली असती आणखी वाचा

आपल्याच मुलांना परंपरा वाचविण्यासाठी मारताहेत जारवा

अंदमान : सध्या जारवा आदिवासींच्या मुलांच्या खुन्याबाबत अंदमान पोलिस अडचणीत आहेत. हे खुनी आणि कोणी नसून त्याच समुदायाचे लोक आहेत. …

आपल्याच मुलांना परंपरा वाचविण्यासाठी मारताहेत जारवा आणखी वाचा

कलबुर्गी यांची हत्या

कर्नाटकातल्या हंपी विद्यापीठाचे माजी कुलगुरू एम. एम. कलबुर्गी यांची धारवाड येेथे त्यांच्या राहत्या घरी काही अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या झाडून हत्या …

कलबुर्गी यांची हत्या आणखी वाचा

शुल्क कारणावरून केली मित्राची हत्या!

सातारा : अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राची मोबाईलमधला गेम डिलीट केल्याच्या शुल्क कारणावरून हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातल्या पाटणमध्ये घडली असून …

शुल्क कारणावरून केली मित्राची हत्या! आणखी वाचा

राज्य बालहक्क आयोगाच्या माजी अध्यक्षाची हत्या

नवी मुंबई : खारघर येथील राहत्या घरी राज्य बाल हक्क आयोगाच्या माजी अध्यक्षा मिनाक्षी जयस्वाल यांची हत्या करण्यात आली असून …

राज्य बालहक्क आयोगाच्या माजी अध्यक्षाची हत्या आणखी वाचा

ऑस्ट्रेलियात आढळले आठ मुलांचे मृतदेह

सिडनी – ऑस्ट्रेलियामधील कैर्न्सयेथील एका घरात आठ मुलांचे मृतदेह आढळले असून या सर्व मुलांची हत्या झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. पोलिसांकडे …

ऑस्ट्रेलियात आढळले आठ मुलांचे मृतदेह आणखी वाचा

पुण्यात पुन्हा गँगवॉर; एकाची गोळ्या घालून हत्या

पुणे – पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉर पाहायला मिळाले असून घायवळ आणि मारणे टोळीमध्ये झालेल्या हल्ल्यात मारणे टोळीच्या सात-आठ गुंडांनी अमोल …

पुण्यात पुन्हा गँगवॉर; एकाची गोळ्या घालून हत्या आणखी वाचा