स्मार्टफोन

२००० हजारांनी स्वस्त झाला हॉनोरचा हा स्मार्टफोन

नवी दिल्ली : आपल्या हॉनोर ८ लाईट या स्मार्टफोनच्या किंमतीत हॉनोर कंपनीने कपात करण्याची घोषणा केली असून यावर्षीच्या मे महिन्यात …

२००० हजारांनी स्वस्त झाला हॉनोरचा हा स्मार्टफोन आणखी वाचा

शाओमीसाठी काढा फोटो आणि जिंका १९ लाखांचे बक्षीस

एक अनोखी छायाचित्रांची स्पर्धा शाओमी या गाजलेल्या मोबाईल कंपनीने जाहीर केली असून कंपनीने यामध्ये सहभागी होण्यासाठी काही अटीही ठेवल्या आहेत. …

शाओमीसाठी काढा फोटो आणि जिंका १९ लाखांचे बक्षीस आणखी वाचा

विवोचा बहुप्रतीक्षित V7 लॉन्च

नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत चीनमधील स्मार्टफोन निर्माता किंपनी विवोने V7 हा आपला नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. केवळ फ्लिपकार्टवर …

विवोचा बहुप्रतीक्षित V7 लॉन्च आणखी वाचा

लवकरच लाँच होणार सॅमसंगचे एस ९ आणि एस ९ प्लस स्मार्टफोन

मुंबई : सॅमसंग गॅलक्सी एस ९ आणि एस ९ प्लस हे आपले दोन नवे फ्लॅगशिप स्मार्टफोन सॅमसंग लवकरच लाँच करणार …

लवकरच लाँच होणार सॅमसंगचे एस ९ आणि एस ९ प्लस स्मार्टफोन आणखी वाचा

एअरटेलचे आणखीन २ स्वस्त स्मार्टफोन बाजारात दाखल

नवी दिल्ली – आणखीन २ स्वस्त स्मार्टफोन बाजारात जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने सादर केले. यावेळी मोबाईल निर्माता कंपनी कार्बनसोबत मिळून …

एअरटेलचे आणखीन २ स्वस्त स्मार्टफोन बाजारात दाखल आणखी वाचा

जिओनीचा दमदार बॅटरीवाला नवा फोन लाँच

नवी दिल्ली : एम ७ पॉवर हा जबरदस्त स्मार्टफोन जिओनीने भारतात लाँच केला आहे. या फोनची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे …

जिओनीचा दमदार बॅटरीवाला नवा फोन लाँच आणखी वाचा

इनफिनिक्सचा झिरो फाईव्ह स्मार्टफोन लाँच

हाँगकाँगच्या स्मार्टफोन उत्पादक कंपनी इनफिनिक्सने त्यांचा नवा फ्लॅगशीप स्मार्टफोन इनफिनिक्स झिरो फाइव्ह नावाने बाजारात आणला असून २२ नोव्हेंबरपासून भारतात फ्लिपकार्टवर …

इनफिनिक्सचा झिरो फाईव्ह स्मार्टफोन लाँच आणखी वाचा

भारतात लॉन्च झाला जगातील सर्वात लहान फोन

नवी दिल्ली : सॅमसंग, विवो आणि अ‍ॅपल सारख्या दिग्गज कंपन्याच्या गर्तेत भारतीय बाजारात जगातील सर्वात लहान मोबाईल एका मोबाईल निर्माती …

भारतात लॉन्च झाला जगातील सर्वात लहान फोन आणखी वाचा

शाओमी बनली भारतातील नंबर १ स्मार्टफोन कंपनी

चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमी भारतीय बाजारात नंबर वन स्मार्टफोन विक्री कंपनी बनली असून रेडमी नोट ४ हा भारतात सर्वाधिक …

शाओमी बनली भारतातील नंबर १ स्मार्टफोन कंपनी आणखी वाचा

अखेर मोटो एक्स ४ भारतात दाखल

दीर्घ काळ टेस्टींग सुरू असलेला मोटोरोलाचा मोटो एक्स फोर भारतीय बाजारात दाखल झाला असून सध्या तो फक्त फ्लिपकार्ट व मोटो …

अखेर मोटो एक्स ४ भारतात दाखल आणखी वाचा

शरीराच्या घामामुळे होणार स्मार्टफोन अनलॉक

स्मार्टफोनसाठी फिंगरप्रिंट, डोळे, फेस रेकग्निशन असे अनेक सुरक्षित अनलॉक करण्याचे तंत्र आले असले तरी ही तंत्रे पूर्णपणे फुलप्रूफ नाहीत असे …

शरीराच्या घामामुळे होणार स्मार्टफोन अनलॉक आणखी वाचा

लॉन्च झाला गुगलचा पिक्सल २

मुंबई : मागच्या वर्षी पिक्सल डिव्हाईस बाजारात उतरवून गुगलने आगमन केले. पण गुगलचा पिक्सल २ स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. सध्या …

लॉन्च झाला गुगलचा पिक्सल २ आणखी वाचा

आता स्मार्टफोन उत्पादन करणार फ्लिपकार्ट

नवी दिल्ली – लवकरच भारतीय मोबाईल बाजारपेठेत आपला स्मार्टफोन ई-कॉमर्सच्या क्षेत्रात आघाडीवर असणारी फ्लिपकार्ट कंपनी आणत आहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवर …

आता स्मार्टफोन उत्पादन करणार फ्लिपकार्ट आणखी वाचा

झेन कंपनीने आणला बजेट स्मार्टफोन

मुंबई : अॅडमायर युनिटी नावाचा नवा बजेट स्मार्टफोन झेन या मोबाईल उत्पादक कंपनीने लॉन्च केला आहे. अवघी ५,०९९ रुपये किंमत …

झेन कंपनीने आणला बजेट स्मार्टफोन आणखी वाचा

शाओमीने आणले १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरावाले दोन शानदार फोन

मुंबई : शाओमीने सेल्फी चाहत्यांची आवड लक्षात घेऊन भारतात रेडमी Y1, आणि रेडमी Y1 लाईट हे दोन नवे स्मार्टफोन लाँच …

शाओमीने आणले १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरावाले दोन शानदार फोन आणखी वाचा

स्मार्टफोनसाठी स्वस्तात अनब्रेकेबल स्क्रिन शक्य

स्मार्टफोन हातातून निसटून पडण्याचा अनुभव प्रत्येक युजरला कधी ना कधी येतोय. अशा वेळी फोनचा स्क्रीन तडकतो किंवा फुटतो. मग त्यासाठी …

स्मार्टफोनसाठी स्वस्तात अनब्रेकेबल स्क्रिन शक्य आणखी वाचा

भारतात लॉन्च झाला नोकिया २

नोकियाचा नवीन अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल झाला आहे. कंपनीने नोकिया २ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. नोकिया २ बद्दल …

भारतात लॉन्च झाला नोकिया २ आणखी वाचा

मजबूत एटी कॅट एस ४१ स्मार्टफोन सादर

मजबूत स्मार्टफोन निर्मितीबद्दल प्रसिद्ध असलेल्या ए टी कंपनीने त्यांचा नवा अधिक दणकट स्मार्टफोन कॅट एस ४१ नावाने बाजारात आणला आहे. …

मजबूत एटी कॅट एस ४१ स्मार्टफोन सादर आणखी वाचा