सोशल मीडिया Archives - Majha Paper

सोशल मीडिया

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी सोशल मीडियावर ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ ट्रेंडिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 70 वा वाढदिवस आहे. भाजपकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशभरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर देखील …

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी सोशल मीडियावर ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ ट्रेंडिंग आणखी वाचा

धक्कादायक! तब्बल 23.5 कोटी सोशल मीडिया युजर्सचा डेटा लीक

जगभरातील 23.5 कोटी इंस्टाग्राम, युट्यूब आणि टीक-टॉक युजर्सची खाजगी माहिती सार्वजनिक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या डेटी …

धक्कादायक! तब्बल 23.5 कोटी सोशल मीडिया युजर्सचा डेटा लीक आणखी वाचा

कोण आहे Binod ? सोशल मीडियावर का सुरू आहे फक्त त्याच्याच नावाची चर्चा ?

मागील वर्षी JCB ki khudayi हा विचित्र हॅशटॅग अचानक ट्रेंडमध्ये आला होता. यावर्षी अशाच एका विचित्र ट्रेंडची आता चर्चा सुरू …

कोण आहे Binod ? सोशल मीडियावर का सुरू आहे फक्त त्याच्याच नावाची चर्चा ? आणखी वाचा

रिया चक्रवर्तीला सोशल मीडियावर बलात्कार-जीवे मारण्याची धमकी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर नेटकरी त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर निशाणा साधत आहेत. नुकतेच तिने सुशांतच्या …

रिया चक्रवर्तीला सोशल मीडियावर बलात्कार-जीवे मारण्याची धमकी आणखी वाचा

अशी झाली होती स्माइली इमोजीची सुरूवात

आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामपासून ते व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करण्यासाठी स्माइली इमोजीचा वापर केला जातो. भावना व्यक्त करण्यासाठी युजर्स या इमोजीचा …

अशी झाली होती स्माइली इमोजीची सुरूवात आणखी वाचा

निधनानंतर ऋषी कपूर यांची इंटरनेटवर 7000 टक्क्यांनी वाढली शोधाशोध

हिंदी सिनेसृष्टीत एकेकाळी चॉकलेट बॉय अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी मागील गुरुवारी जगाचा अचानक निरोप घेतल्यामुळे बॉलीवूडसह …

निधनानंतर ऋषी कपूर यांची इंटरनेटवर 7000 टक्क्यांनी वाढली शोधाशोध आणखी वाचा

सोशल मीडियाचा अधिक वापर तुम्हाला पाडू शकतो आजारी

स्मार्टफोनचा वापर करणारे सोशल मीडियाचा वापर न करणे शक्यच नाही. लोक फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तासंतास घालवतात. …

सोशल मीडियाचा अधिक वापर तुम्हाला पाडू शकतो आजारी आणखी वाचा

सोशल मीडियाद्वारे कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर होणार कारवाई

पुणे – सोशल मिडियाच्या माध्यमातून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची नावे उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त …

सोशल मीडियाद्वारे कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर होणार कारवाई आणखी वाचा

महिलांनी सोशल मीडिया वापरताना अशी घ्यावी खबरदारी

8 मार्चला जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करत आहेत. …

महिलांनी सोशल मीडिया वापरताना अशी घ्यावी खबरदारी आणखी वाचा

महिला दिनी मोदींची सोशल मीडिया खाती महिलांच्या ताब्यात

नवी दिल्ली – आपले सोशल मीडिया खाते बंद करण्याबाबत विचार करत असल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल केले होते. आज …

महिला दिनी मोदींची सोशल मीडिया खाती महिलांच्या ताब्यात आणखी वाचा

मोदींच्या पावलावर पाऊल ठेवणार अमृता फडणवीस

मुंबई – काही वेळापूर्वीच आपण सोशल मीडिया सोडण्याचा विचार करत असल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन …

मोदींच्या पावलावर पाऊल ठेवणार अमृता फडणवीस आणखी वाचा

…तर 40 कोटी सोशल मीडिया युजर्सची गोपनीयता धोक्यात

केंद्र सरकार सोशल मीडिया आणि मेसेजिंग अ‍ॅपसाठी नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. या महिन्याच्या अखेरीस हा कायदा येण्याची शक्यता आहे. …

…तर 40 कोटी सोशल मीडिया युजर्सची गोपनीयता धोक्यात आणखी वाचा

800 रिट्विटमुळे परत मिळाली चोरीला गेलेली पर्स

अमेरिकेतील एका 21 वर्षीय युवकाने चोरीला गेलेल्या पर्सला तिच्या खऱ्या मालकीणपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे. 21 वर्षीय युवकाने …

800 रिट्विटमुळे परत मिळाली चोरीला गेलेली पर्स आणखी वाचा

भारतीय दिवसाचे साडेसहा तास घालवतात इंटरनेटवर

सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनी व्ही आर सोशल आणि हूटसुटने जगभरातील इंटरनेट युजर्स आणि मोबाईल युजर्सबद्दल आकडेवारी जारी केली आहे. या …

भारतीय दिवसाचे साडेसहा तास घालवतात इंटरनेटवर आणखी वाचा

चुकूनही सोशल मीडियावर शेअर करु नका ही माहिती

आज सोशल मीडियावर सर्वचजण सक्रिय असतात. या फ्लॅटफॉर्मवर आपण आपली खाजगी माहिती शेअर करत असतो. मात्र या माहितीमुळे आपले मोठे …

चुकूनही सोशल मीडियावर शेअर करु नका ही माहिती आणखी वाचा

विश्वचषक स्पर्धेदरम्यान व्हायरल झालेल्या ‘सुपरफॅन’ आजीबाईंचे निधन

नवी दिल्ली : वयाच्या 87व्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाच्या सुपरफॅन चारुलता पटेल यांचे निधन झाले. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक …

विश्वचषक स्पर्धेदरम्यान व्हायरल झालेल्या ‘सुपरफॅन’ आजीबाईंचे निधन आणखी वाचा

धनंजय मानेंची सोशल मीडियावर एंट्री

आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे अशोकमामा म्हणजेच अभिनेते अशोक सराफ यांचे आज असंख्य …

धनंजय मानेंची सोशल मीडियावर एंट्री आणखी वाचा

या जगप्रसिद्ध गोल्फरच्या कमनीय बांध्यावर नेटकरी फिदा

आपल्याकडे गोल्फ हा श्रीमंताचा खेळ म्हणून ओळखला जातो. त्यातच जर तुम्ही कधी टीव्हीवर हा खेळ पाहिला असेल तर तुम्ही पॅगे …

या जगप्रसिद्ध गोल्फरच्या कमनीय बांध्यावर नेटकरी फिदा आणखी वाचा