सोशल मिडिया

फेसबुकवर पुन्हा एकदा सक्रिय होणार डोनाल्ड ट्रम्प?

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक अकौंटवरील बंदी मागे घेतली जाण्याची दाट शक्यता असून या संदर्भात बुधवारी महत्वाची घोषणा …

फेसबुकवर पुन्हा एकदा सक्रिय होणार डोनाल्ड ट्रम्प? आणखी वाचा

करोना काळातील दानामुळे पुन्हा ट्रेंड होताहेत अझीम प्रेमजी

करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारत खुपच प्रभावित झाला असताना उद्योग जगताने मदतीचा हात खुला केला आहे. पण विप्रोचे संस्थापक अध्यक्ष दानशूर …

करोना काळातील दानामुळे पुन्हा ट्रेंड होताहेत अझीम प्रेमजी आणखी वाचा

पीपीई किट काढलेल्या डॉक्टरचा फोटो वेगाने व्हायरल

देशालाच नव्हे तर सर्व जगभराला झपाटलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेशी प्राणपणाने लढाई कशी सुरु आहे याचे बोलके दर्शन घडविणारा एक फोटो …

पीपीई किट काढलेल्या डॉक्टरचा फोटो वेगाने व्हायरल आणखी वाचा

सोशल मीडियावर ट्रेंड होतोय ‘इंदिरानगर का गुंडा’

  शुक्रवारी सायंकाळ पासून इंटरनेटवर ‘इंदिरानगर का गुंडा’ ट्रेंड होत आहे. मात्र हा गुंडा लोकांना फारच भावला असून हा गुंडा …

सोशल मीडियावर ट्रेंड होतोय ‘इंदिरानगर का गुंडा’ आणखी वाचा

प्रिन्स हॅरी, मेगन मर्केलचा सोशल मिडीयाला रामराम

ब्रिटनचा राजकुमार ड्युक ऑफ ससेक्स हॅरी आणि त्याची पत्नी डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्केल यांनी सोशल मिडीयाला रामराम करण्याचा निर्णय …

प्रिन्स हॅरी, मेगन मर्केलचा सोशल मिडीयाला रामराम आणखी वाचा

धोनी कन्या जीवावर रेप करण्याची धमकी

एकाद्या सेलेब्रीटीचे चाहते नाराज झाले तर किती खालच्या थराला उतरू शकतात याचे एक हिडीस उदाहरण सोशल मीडियावर समोर आले आहे. …

धोनी कन्या जीवावर रेप करण्याची धमकी आणखी वाचा

युट्युबर साहिलच्या सुटकेसाठी कंगना सरसावली

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ठाकरे यांच्या संदर्भात काही विधाने करणाऱ्या फरीदाबाद येथील युट्यूबर् साहिल चौधरी याला मुंबई पोलिसांनी अटक करून गुपचूप …

युट्युबर साहिलच्या सुटकेसाठी कंगना सरसावली आणखी वाचा

फोन क्रॅश करणाऱ्या फोटोचे उलगडले रहस्य

फोटो साभार डब्ल्यूवायआरके काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल झाला होता. हा फोटो जितका सुंदर होता तितकाच तो …

फोन क्रॅश करणाऱ्या फोटोचे उलगडले रहस्य आणखी वाचा

धोनी रमला सेंद्रीय शेतीत

फोटो साभार इंडिअन एक्सप्रेस आयपीएल चेन्नई सुपरकिंग्सचा कप्तान आणि टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने लॉकडाऊनचा पुरेपूर उपयोग करून …

धोनी रमला सेंद्रीय शेतीत आणखी वाचा

धोनीची ‘डॅडी बिअर्ड’ सोशल मीडियावर चर्चेत

फोटो साभार खासखबर टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याचे काही दिवसांनंतर त्याच्या चाहत्यांना पुन्हा दर्शन झाले असून त्याच्या दर्शनाने …

धोनीची ‘डॅडी बिअर्ड’ सोशल मीडियावर चर्चेत आणखी वाचा

मोदींचा गमछा सुपरहिट

फोटो साभार खबर एनडीटीव्ही करोनामुळे देशात लागू झालेल्या लॉक डाऊनची मुदत वाढविण्यात येत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी देशाला उद्देशून …

मोदींचा गमछा सुपरहिट आणखी वाचा

बेबो करीनाची सोशलमिडीयावर एन्ट्री

फोटो सौजन्य सिनेटाॅॅकर बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर उर्फ बेबोने सोशल मिडियावर एन्ट्री करत असल्याचे संकेत दिले असून इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ …

बेबो करीनाची सोशलमिडीयावर एन्ट्री आणखी वाचा

मोदींचा सोशल मिडीयाला गुडबाय

सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक सोशल मिडीयाला गुडबाय करण्याचा विचार करत असल्याचे ट्विट केल्यामुळे सोशलमिडीया क्षेत्रात हलकल्लोळ माजला. …

मोदींचा सोशल मिडीयाला गुडबाय आणखी वाचा

कोरोना विषाणू बळींचा खरा आकडा धक्कादायक

फोटो सौजन्य डीआयएसएम चीन मध्ये प्रकोप झालेल्या कोरोना विषाणूमुळे बळी पडलेल्यांची संख्या चीन सरकारने ५६० वर गेल्याचे जाहीर केले असले …

कोरोना विषाणू बळींचा खरा आकडा धक्कादायक आणखी वाचा

चक्क पोलीस स्टेशनचा रिव्यू सोशल मिडियावर व्हायरल

आजकाल एखाद्या हॉटेल मध्ये किंवा एखाद्या रेस्टोरंटमध्ये जायचे असले किंवा अगदी एखादा चित्रपट पहायचा असला तरी सर्वप्रथम पहिले जातात त्या …

चक्क पोलीस स्टेशनचा रिव्यू सोशल मिडियावर व्हायरल आणखी वाचा

दणकून ट्रेंड होतोय राफेल पान मसाला

दीर्घकाळ लोंबकळलेला राफेल सौदा पूर्ण होऊन आता फ्रांसकडून पहिले राफेल लढाऊ विमान भारताच्या ताब्यात आले आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी …

दणकून ट्रेंड होतोय राफेल पान मसाला आणखी वाचा

शम्मी कपूर यांनी सुरु केला होता पहिला युट्युब चॅनल

आज सोशल मिडीयाची वाढती ताकद आणि अधिकाधिक लोकांपर्यंत सहज आणि वेगाने माहिती पोहचविण्याची त्याची क्षमता सर्वसामान्य जनतेलाही चांगलीच कळली आहे. …

शम्मी कपूर यांनी सुरु केला होता पहिला युट्युब चॅनल आणखी वाचा

ट्रेंड होतोय बाहुबली डोसा

गेले काही दिवस ओरिसाच्या भुवनेश्वकर मधील चंद्रशेखरपूर येथील एका रेस्टॉरंटमध्ये बनत असलेला बाहुबली डोसा सोशल मिडीयावर ट्रेंड होत असून या …

ट्रेंड होतोय बाहुबली डोसा आणखी वाचा