सॅमसंग कंपनीने द वॉल नावाची टिव्ही सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये 146 इंच (4के हाय डेफिनिशन), 219 इंच (6के हाय डेफिनिशन) आणि 292 इंच (8के हाय डेफिनिशन) च्या एलईडी पॅनेलचा समावेश आहे. या सीरिजमध्ये 0.8 पिक्सल पिच टेक्निकचा वापर करण्यात आला आहे. कंपनीच्या या स्मार्ट टिव्हीची किंमत 3.5 कोटी ते 12 कोटींपर्यंत आहे. ग्राहक […]
सॅमसंग
शाओमी सर्वांना मागे टाकत स्मार्टफोन ब्रँडमध्ये अव्वल स्थानी
भारतीय स्मार्टफोन बाजारात 2019 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये विक्रमी 46.6 मिलियन पेक्षा जास्त युनिट्स शिप करण्यात आलेले आहेत. शाओमी यामध्ये सर्वात मोठी कंपनी ठरली असून, शाओमीने एकूण 1.26 कोटी युनिट्स शिपमेंट केले आहेत. टॉप-5 मध्ये सॅमसंगच्या शिपमेंटमध्ये सर्वाधिक घट झाली आहे. हे आकडे आंतरराष्ट्रीय डेटा कार्पोरेशनच्या (आयडीसी) मोबाईल फोन ट्रॅकर रिपोर्टमध्ये समोर आले आहेत. आकड्यांनुसार, 1.26 […]
सॅमसंगसह ‘या’ स्मार्ट टीव्हीवर 1 डिसेंबर पासून दिसणार नाही नेटफ्लिक्स
आता येत्या काळात काही टीव्हींना जगप्रसिद्ध ऑनलाईन स्ट्रिमिंग सर्व्हिस नेटफ्लिक्स हे सपोर्ट करणार नाही. त्यामध्ये सॅमसंगसह अन्य काही स्मार्ट टीव्ही यांचा समावेश आहे. नेटफ्लिक्स या वर्षाच्या शेवटच्या महिन्यापासून स्मार्ट टीव्हीमध्ये काम करणे बंद करणार आहे. सॅमसंग आणि Roku यांचा त्यामध्ये सहभागी आहेत. 1 डिसेंबर पासून या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स सपोर्ट करणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. या […]
स्वस्तात मस्त ! 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा हे 5 स्मार्टफोन
सध्या दररोज एकतरी स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहे. अनेक कंपन्यांच्या फोनमध्ये शानदार प्रिमियम फीचर्स देण्यात आलेले असतात आणि त्याची किंमत देखील कमी असते. अशा वेळी कोणता फोन खरेदी करायचा हे आपल्या लक्षात येत नाही. आज आम्ही तुम्हाला असेच काही स्मार्टफोन सांगणार आहोत, ज्यामध्ये शानदार फीचर्स तर आहेत, पण हे फोन 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत बाजारात […]
कोणाच्याही फिंगरप्रिंटने अनलॉक होत आहे सॅमसंगचा गॅलक्सी S10
सॅमसंगने शुक्रवारी आपल्या गॅलेक्सी एस 10 मॉडेलची सुरक्षा अपडेट करण्याचे सांगितले आहे. या अपडेटसह, तो दोष निश्चित केला जाईल, ज्यामुळे गॅलेक्सी एस 10, गॅलेक्सी एस 10 प्लस आणि गॅलेक्सी नोट 10 मालिकेचे फिंगरप्रिंट सेन्सर इतर वापरकर्त्याच्या फिंगरप्रिंटवरुन उघडले जात आहे. सॅमसंगच्या या फ्लॅगशिप फोनमधील बगमुळे, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरमध्ये समस्या उद्भवली असल्यामुळे कोणाचाही फोन कोणीही फिंगरप्रिंट […]
दुसऱ्या सेलमध्ये तब्बल 30 मिनिटात आऊट ऑफ स्टॉक झाला Galaxy Fold
स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने नुकताच आपला बहुप्रतिक्षित सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड लॉन्च केला. फोल्डेबल स्मार्टफोनसुद्धा लोकांना आवडला आहे. गॅलेक्सी फोल्डच्या प्री-बुकिंग विक्रीदरम्यान, सर्व युनिट 30 मिनिटांच्या आत विकले गेले आहेत. यापूर्वी, या फोनची प्री बुकिंग कंपनीने केली होती, ज्यामध्ये 30 मिनिटांत सुमारे 1,600 मोबाईल विकले गेले आहेत. पण आता गॅलेक्सी फोल्डची प्री बुकिंग ऑफलाइन व ऑनलाइन […]
गॅलेक्सी फोल्डसोबतच हे आहेत जगातील 6 फोल्ड होणारे स्मार्टफोन
एका वर्षापूर्वी स्मार्टफोन निर्माता कंपन्यांनी आपले पूर्ण लक्ष एका पेक्षा अधिक कॅमेऱ्यांसह असलेल्या फोनवर केंद्रीत केले होते, पण आता त्यांची निवड बदलली आहे. सॅमसंग ते हुआई आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या आता फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. सॅमसंगने नुकताच एक लाख 64 हजार 999 रुपये किंमतीचा गॅलेक्सी फोल्ड भारतीय बाजारपेठेत आणला आहे. सॅमसंगसह अनेक स्मार्टफोन उत्पादक […]
पहिला फोल्डेबल फोन भारतात 1.65 लाखाला लाँच
सॅमसंग कंपनीने बहुप्रतिक्षित गॅलेक्सी फोल्ड स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. भारतात गॅलेक्सी फोल्डची किंमत 1,64,999 रूपये आहे. या फोनचे एकच व्हेरिएंट असून, यामध्ये 12 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे, फोनचे वैशिष्ट्य म्हणजे याचा डिस्प्ले फोल्ड करता येतो. अनफोल्ड केल्यानंतर हा फोन टॅबलेट म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. फोल्ड केल्यानंतर हा […]
सॅमसंगने लाँच केला ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत
स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने A-सीरिज मधील आणखी एक डिव्हाईस Galaxy A20s लाँच केला आहे. हा फोन मलेशिया आणि फिलिपिन्स बाजारामध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे यात 6.5 इंचची इनफिनिटी वी डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. Galaxy A20s स्मार्टफोन याच वर्षी लाँच करण्याच आलेल्या Galaxy A20 चा सक्सेसर आहे. (Source) सॅमसंगने […]
सॅमसंगने लाँच केला दमदार बॅटरीवाला स्मार्टफोन
सॅमसंग कंपनीने एम सीरिजमधील लेटेस्ट स्मार्टफोन गॅलेक्सी M30s आणि गॅलेक्सी M10s भारतात लाँच केले आहेत. गॅलेक्सी M30s स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात तब्बल 6000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. याचबरोबर सुपर एमोलेड डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा देखील यात मिळेल. (Source) सॅमसंग गॅलेक्सी M30s चे फिचर्स – गॅलेक्सी M30s मध्ये 6.4 इंच सुपर एमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्ले […]
रू. 25 हजारांच्या आतील हे आहेत 13 सर्वोत्तम स्मार्टफोन
आज प्रत्येक जण स्मार्टफोन वापरतो. बाजारात दरदिवशी एखाद्या कंपनीचा स्मार्टफोन लाँच होत असतो. अशावेळेस नवीन स्मार्टफोन खरेदी करताना, कोणता खरेदी करावा याबाबत निर्णय घेता येत नाही. आज आम्ही तुम्हाला असेच 13 स्मार्टफोन्स सांगणार आहोत, ज्याची किंमत 25 हजार रूपयांच्या आत आहे. रेअलमी 5 प्रो – 48 मेगापिक्सल कॅमेरा असलेला 15 हजार रूपयांच्या आत मिळणारा रेडमी […]
तुमच्या फोनमध्ये सॅमसंगचे हे अॅप असेल तर त्वरित डिलीट करा
गुगलने प्ले स्टोरमधून सॅमसंगचा एक अॅप डिलीट करण्यात आला आहे. प्ले स्टोरवर असलेले Update for Samsung – Android Update Versions या अॅपमुळे करोडो सॅमसंग युजर्सला धोका निर्माण होत होता. हा एक बनावटी अॅप असून, या अॅपने अनेक सॅमसंग युजर्सला फोन अपडेट करण्यास सांगून पैसे उकळले आहेत. जर तुमच्या फोनमध्ये देखील हे अॅप असेल तर त्वरित […]
सॅमसंगने सादर केली ५ जी कार
गुडवूड फेस्टिव्हल ऑफ स्पीडमध्ये सॅमसंगने जगातील पहिली रिमोट कंट्रोल फाईव जी कार वोडाफोन आणि डेझीनेटेड ड्रायव्हरच्या सहकार्याने सादर केली असून या कारच्या माध्यमातून सॅमसंगने फाईव्ह जी ची ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. जगभरात ऑटो तंत्रज्ञान दररोज अधिकाधिक प्रगत होते आहे. त्याला टेलीकम्युनिकेशनची साथ मिळाली तर काय चमत्कार घडू शकेल याची ही झलक मानली जात आहे. […]
असे वाचवा तुमच्या स्मार्ट टीव्हीला हॅक होण्यापासून
स्मार्टफोन हँकिंग सध्या साधी गोष्ट झाली आहे. मात्र सध्या’ स्मार्ट टिव्ही’ देखील हँक होत आहेत. भारतात स्मार्ट टिव्ही वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे. ट्रेडिशनल टिव्ही पेक्षा लोक स्मार्ट टिव्हीकडे वळत आहेत. स्मार्ट टिव्ही देखील काही प्रमाणात त्याच सॉफ्टवेअरचा वापर करून बनवण्यात येतो ज्याचा वापर स्मार्ट फोनसाठी केला जातो. स्मार्ट टिव्हीसाठी इंटरनेटची देखील आवश्यकता असते. त्यामुळे स्मार्ट […]
सॅमसंगचा स्मार्टफोन अपडेट करताना होत आहे फसवणूक
जर तुम्ही सॅमसंगचा स्मार्टफोन वापरत असाल तर कधीना कधी अपडेट नक्कीच केले असेल. सॅमसंगचा स्मार्टफोन असो अथवा दुसरा कोणताही जर फोन जुना असेल तर त्यावर अपडेट एकतर उशिरा येते अथवा येतच नाही. अनेक अॅप्स आणि वेबसाईट याच गोष्टींचा फायदा घेत वापरकर्त्याला फसवूण त्यांचा डाटा चोरी करत आहे. गुगल प्ले स्टोअरमध्ये देखील एक असा अॅप आहे […]
सॅमसंगने सुरु केली ६ जी नेटवर्कची तयारी
दक्षिण कोरियातील जायंट टेक्नोलॉजी कंपनी सॅमसंगने जगभरात ५ जी सेवा पूर्णपणाने सुरु होण्याअगोदरच ६ जी सेवेची तयारी सुरु केली असून सेओल येथे ६ जी मोबाईल नेटवर्क विकासासाठी नवीन रिसर्च सेंटर स्थापन केले आहे. सॅमसंगमधील वरिष्ठ अधिकारी या संदर्भात म्हणाले, या केंद्रात डेव्हलपमेंट फर्म आणि सॅमसंग रिसर्च अॅडव्हान्स सेल्युलर तंत्र विकासासाठी काम करणार आहे. त्यासाठी नव्याने […]
सॅमसंग ६४ एमपी कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणणार
कोरियन इलेक्ट्रोनिक जायंट सॅमसंगने ६४ एमपी कॅमेरा सेन्सर असलेल्या स्मार्टफोन साठी तयारी केली असून अश्या प्रकारचा हा जगातील पहिलाच फोन असेल असे सांगितले जात आहे. हा फोन ए ७० एस नावाने येईल आणि या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत लाँच केला जाईल असे समजते. लिक झालेल्या रिपोर्ट नुसार हा फोन नुकत्याच लाँच झालेल्या ए ७० चे अपग्रेड […]
डिस्प्लेच्या आत सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन सॅमसंग आणणार
स्मार्टफोन जायंट कोरियन कंपनी सॅमसंगने फुल स्क्रीन व अतिशय सडपातळ बेजलचा सेल्फी कॅमेरासाठी केवळ एक पंचहोल असलेला एस १० सिरीज स्मार्टफोन सादर केल्यावर आता त्यापुढचे पाउल टाकण्यासाठी तयारी केली आहे. एस १० सिरीज मध्ये डिस्प्लेवर केवळ एक डॉट सेल्फी कॅमेरयासाठी दिसत होता तो डॉटही आता कंपनी काढून टाकणार आहे. म्हणजेच डिस्प्लेच्या आतच सेल्फी कॅमेरा सेट […]