सूर्यफूलाचे नांव घेतले की पिवळ्याधमक रंगाची, मोठ्या पसरट आकाराची फुले चटकन नजरेसमोर येतात. सूर्य जसा वळेल तशी आपली मान वळविणारी ही फुले त्यामुळेच सूर्याच्या नावाने ओळखली जातात. सूर्यप्रकाशाला प्रतिसाद देण्याची अनोखी क्षमता या फुलांत असते. आजपर्यंत असा समज होता की सूर्यप्रकाशच या फुलांच्या हालचालींना म्हणजे सूर्याकडे सतत तोंड करण्याच्या क्रियेला कारणीभूत असतो. मात्र आता हा […]