सारा अली खान

या दिवशी आणि या ठिकाणी रिलीज होणार सारा आणि वरुणचा ‘कूली नं. १’

गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाने नव्वदच्या दशकात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी या चित्रपटाची लोकप्रियता …

या दिवशी आणि या ठिकाणी रिलीज होणार सारा आणि वरुणचा ‘कूली नं. १’ आणखी वाचा

ड्रग्स कनेक्शन प्रकरणात एनसीबीने दीपिका, सारा, श्रद्धा कपूरला बजावले समन्स

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये अनेक मोठी नावे समोर येत आहेत. आता एनसीबीने दीपिका पादुकोण, सारा अली खान, …

ड्रग्स कनेक्शन प्रकरणात एनसीबीने दीपिका, सारा, श्रद्धा कपूरला बजावले समन्स आणखी वाचा

यामुळे चिनी मोबाईल कंपनीच्या जाहिरातीत यापुढे दिसणार नाही आमिर खान आणि सारा अली खान

लडाख येथील सीमेवर भारत-चीन या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी कंपन्या आता आपल्या ‘मार्केटिंग स्ट्रॅटजी’मध्ये बदल करताना दिसत …

यामुळे चिनी मोबाईल कंपनीच्या जाहिरातीत यापुढे दिसणार नाही आमिर खान आणि सारा अली खान आणखी वाचा

लव्ह आज कलमधील इंटिमेट सीनवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

येत्या व्हॅलेंटाइन डेला (१४ फेब्रुवारी) सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचा बहुचर्चित ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट रिलीज होणार …

लव्ह आज कलमधील इंटिमेट सीनवर सेन्सॉर बोर्डाची कात्री आणखी वाचा

‘चेन्नई एक्सप्रेस’च्या सिक्वेलमध्ये झळकणार ‘ही’ जोडी ?

आजवर हिंदी सिनेसृष्टीला बरेच सुपरहिट चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीने दिले आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असलेला …

‘चेन्नई एक्सप्रेस’च्या सिक्वेलमध्ये झळकणार ‘ही’ जोडी ? आणखी वाचा

‘लव्ह आज कल २’मधील आणखी एक नवे कोरे गाणे तुमच्या भेटीला

नुकतेच अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या आगामी ‘लव्ह आज कल २’ मधील तिसरे अत्यंत भावनाप्रधान गाणे रिलीज …

‘लव्ह आज कल २’मधील आणखी एक नवे कोरे गाणे तुमच्या भेटीला आणखी वाचा

आनंद एल. राय यांच्या आगामी ‘अतरंगी रे’मध्ये अक्षय, सारासह धनुषची वर्णी

अभिनेता अक्षय कुमार, सारा अली खान आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष यांची सुप्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटात वर्णी …

आनंद एल. राय यांच्या आगामी ‘अतरंगी रे’मध्ये अक्षय, सारासह धनुषची वर्णी आणखी वाचा

तुम्ही पाहिले आहे ‘लव्ह आज कल २’चे नवे गाणे

इम्तियाज अली दिग्दर्शित आणि कार्तिक आर्यन आणि सारा अली खान अभिनीत ‘लव्ह आज कल २’ हा आगामी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज …

तुम्ही पाहिले आहे ‘लव्ह आज कल २’चे नवे गाणे आणखी वाचा

‘लव्ह आज कल’चे पहिले वहिले गाणे तुमच्या भेटीला

इम्तियाज अली दिग्दर्शित ‘लव्ह आज कल 2’ हा चित्रपट गुलाबी प्रेमाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणा-या ‘व्हॅलेनटाईन डे’ ला रिलीज प्रदर्शित …

‘लव्ह आज कल’चे पहिले वहिले गाणे तुमच्या भेटीला आणखी वाचा

कार्तिक-साराच्या लव आज कलचा ट्रेलर रिलीज

इम्तियाज अली दिग्दर्शित लव आजकल 2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान ही …

कार्तिक-साराच्या लव आज कलचा ट्रेलर रिलीज आणखी वाचा

कार्तिक-साराच्या ‘लव आज कल’चे नवेकोरे पोस्टर तुमच्या भेटीला

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या आगामी ‘लव आज कल’ या चित्रपटाचे नवेकोरे पोस्टर नुकतेच रिलीज …

कार्तिक-साराच्या ‘लव आज कल’चे नवेकोरे पोस्टर तुमच्या भेटीला आणखी वाचा

सारा अली खानच्या बोल्ड फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

फार कमी काळात बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सारा अली खान सध्या आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत असून …

सारा अली खानच्या बोल्ड फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ आणखी वाचा

सारा अली खानने शेअर केले Bikini Photos

कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केल्यानंतर अभिनेत्री सारा अली खान आता पुन्हा तिच्या मैत्रिणीसोबत ख्रिसमस व्हेकेशनसाठी रवाना झाली. त्यानंतर सोशल मीडियावर तिने …

सारा अली खानने शेअर केले Bikini Photos आणखी वाचा

सोशल मीडियावर व्हायरल साराचा बिकिनी लुक

केदारनाथ या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही महिन्यांपासून फारच व्यस्त होती. ‘केदारनाथ’ आणि ‘सिंबा’ …

सोशल मीडियावर व्हायरल साराचा बिकिनी लुक आणखी वाचा

व्हायरलः अमृता सिंहवर का आली तोंड लपवायची वेळ ?

आपली अभिनेत्री आई अमृता सिंहसोबत सारा अली एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. सध्या प्रचंड वेगाने यावेळचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. …

व्हायरलः अमृता सिंहवर का आली तोंड लपवायची वेळ ? आणखी वाचा

तुम्ही तरी ओळखाल काय अभिनेत्रीला ?

केदारनाथ आणि सिम्बा चित्रपटाद्वारे सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगा सारा अली खानने तिचे बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण …

तुम्ही तरी ओळखाल काय अभिनेत्रीला ? आणखी वाचा

‘दोस्ताना’च्या सिक्वलमध्ये झळकणार ‘हा’ नवखा अभिनेता

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन आणि प्रियंका चोप्रा यांच्या ‘दोस्ताना’ चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. या चित्रपटाचा सिक्वल दिग्दर्शक …

‘दोस्ताना’च्या सिक्वलमध्ये झळकणार ‘हा’ नवखा अभिनेता आणखी वाचा

आईच्या सवतीसोबत साराचे आहेत मैत्रीपूर्ण संबंध

अभिनेत्री सारा अली खानने नुकत्याच एका मुलाखती दरम्यान आपल्या आईच्या सवतीसोबत असलेल्या संबंधांबाबत खुलासा केला आहे. सैफ अली खानची दुसरी …

आईच्या सवतीसोबत साराचे आहेत मैत्रीपूर्ण संबंध आणखी वाचा