सामना

रश्मी ठाकरे खासगी रुग्णालयात दाखल, राज्यात सध्या तरी लॉकडाऊन नाही

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या कार्यकारी संपादक रश्मी ठाकरे यांची तब्येत मंगळवारी अधिक बिघडल्याने त्यांना …

रश्मी ठाकरे खासगी रुग्णालयात दाखल, राज्यात सध्या तरी लॉकडाऊन नाही आणखी वाचा

‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरातून मोदींच्या ‘आंदोलनजीवी’ शब्दावरुन संजय राऊतांनी साधला निशाणा

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत वारंवार टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. …

‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरातून मोदींच्या ‘आंदोलनजीवी’ शब्दावरुन संजय राऊतांनी साधला निशाणा आणखी वाचा

भाजपच्या अजेंड्यावर राज्यपालांना नाचायला भाग पाडले जात आहे – शिवसेना

मुंबई – सध्या राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार असा नवीन वाद सरकारी विमान वापरण्याच्या मुद्यावरुन रंगला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना …

भाजपच्या अजेंड्यावर राज्यपालांना नाचायला भाग पाडले जात आहे – शिवसेना आणखी वाचा

तर ती भाषा तुम्ही खुशाल सुरू ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा! ; रश्मी ठाकरेंना चंद्रकांत पाटलांचे पत्र

मुंबई – ‘सामना’च्या भाषेवरून शिवसेना व भाजपमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. सामनातील भाषेबद्दल आक्षेप घेत संपादक रश्मी ठाकरेंना पत्र लिहिणार …

तर ती भाषा तुम्ही खुशाल सुरू ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा! ; रश्मी ठाकरेंना चंद्रकांत पाटलांचे पत्र आणखी वाचा

सामनाच्या संपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून रश्मी ठाकरेंना पत्र लिहीणार चंद्रकांत पाटील

मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सामनाच्या संपादकीयमधून काही दिवसांपूर्वी निशाणा साधण्यात आला होता. दरम्यान, आपण सामनाच्या संपादिका रश्मी …

सामनाच्या संपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून रश्मी ठाकरेंना पत्र लिहीणार चंद्रकांत पाटील आणखी वाचा

देवेंद्र फडणवीसांवरील टीकेचा भाजप नेत्याने घेतला समाचार

मुंबई – सध्या आणीबाणी शब्दावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अघोषित आणीबाणी महाराष्ट्रात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

देवेंद्र फडणवीसांवरील टीकेचा भाजप नेत्याने घेतला समाचार आणखी वाचा

उत्तर प्रदेशच्या मंत्र्याची सामनाच्या अग्रलेखावर टीका; आदित्यनाथ मुंबईत आल्याने ठाकरेंची उडाली झोप

लखनऊ : उत्तर प्रदेशचे ‘वास्तव’ आज सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर मनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे साधू …

उत्तर प्रदेशच्या मंत्र्याची सामनाच्या अग्रलेखावर टीका; आदित्यनाथ मुंबईत आल्याने ठाकरेंची उडाली झोप आणखी वाचा

मंदिरासाठी थाळ्या बडवणाऱ्यांनी हिंदुत्वाचे धडे सरसंघचालकांकडून घ्यायला हवेत – शिवसेना

मुंबई : मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते थाळ्या बडवत आहेत आणि छाती बडवत आहेत त्यांनी हिंदुत्वाचे धडे सरसंघचालकांकडून …

मंदिरासाठी थाळ्या बडवणाऱ्यांनी हिंदुत्वाचे धडे सरसंघचालकांकडून घ्यायला हवेत – शिवसेना आणखी वाचा

जिभेची तलवारबाजी जनता फार काळ सहन करेल अशी स्थिती नाही – सामना

मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आल्यानंतर या मुद्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटल्याचे पाहायला मिळाले. त्यावरुन राज्यातील …

जिभेची तलवारबाजी जनता फार काळ सहन करेल अशी स्थिती नाही – सामना आणखी वाचा

अश्विनी कुमारांच्या आत्महत्येचा सीबीआयने तपास करावा – शिवसेना

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर जे प्रश्न आणि शंका निर्माण झाल्या त्या सीबीआयचे माजी प्रमुख अश्विनीकुमार यांच्याबाबतीतही निर्माण …

अश्विनी कुमारांच्या आत्महत्येचा सीबीआयने तपास करावा – शिवसेना आणखी वाचा

आजोबांचा सल्ला पार्थ पवारांनी आशीर्वाद म्हणून घेतल्यास ताण कमी होईल

मुंबई : शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून पार्थ पवार यांना शरद पवारांचे बोलणे हे ‘आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद’ यादृष्टीने घेतले तर मनावरचा …

आजोबांचा सल्ला पार्थ पवारांनी आशीर्वाद म्हणून घेतल्यास ताण कमी होईल आणखी वाचा

नव्या शैक्षणिक धोरणाच्या स्वागतासह शिवसेनेची टीका

मुंबई – केंद्रातील मोदी सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजूरी दिली आहे. देशाचे शैक्षणिक धोरण तब्बल ३४ वर्षांनंतर बदलण्यात आले असून, …

नव्या शैक्षणिक धोरणाच्या स्वागतासह शिवसेनेची टीका आणखी वाचा

कोरोनामुक्त धारावीच्या श्रेयवादात उगाच संघाला ओढण्याचे काही कारण नाही

मुंबई – जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावीमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवल्याबद्दल कौतुक करण्यात आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धारावी कोरोनामुक्त राष्ट्रीय …

कोरोनामुक्त धारावीच्या श्रेयवादात उगाच संघाला ओढण्याचे काही कारण नाही आणखी वाचा

हे सोनू प्रकरण नक्की काय आहे? सोनू सूदवर सामनाची टीका

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला असून पण या लॉकडाऊनमुळे देशातील विविध राज्यात विशेषतः महाराष्ट्रात स्थलांतरित मजूर अकडून पडले …

हे सोनू प्रकरण नक्की काय आहे? सोनू सूदवर सामनाची टीका आणखी वाचा

“नेपाळची मुंगी हत्तीच्या कानात शिरली, पण हत्ती सोंडेचे फटके मारायला तयार नाही”

मुंबई – नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली यांनी कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेक हे प्रदेश परत सामिल केले जातील, असा इशारा दिला …

“नेपाळची मुंगी हत्तीच्या कानात शिरली, पण हत्ती सोंडेचे फटके मारायला तयार नाही” आणखी वाचा

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ‘निर्मलाताईं’वर सामनाचा घणाघात

मुंबई : रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्थलांतरित मजुरांची चौकशी करत त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवला. यावरुन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला …

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ‘निर्मलाताईं’वर सामनाचा घणाघात आणखी वाचा

राहुल गांधींनी केलेल्या मार्गदर्शनाचे शिवसेनेकडून समर्थन

मुंबई – शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले. …

राहुल गांधींनी केलेल्या मार्गदर्शनाचे शिवसेनेकडून समर्थन आणखी वाचा

नियम फक्त मरकजवालेच मोडत नाहीत, ‘सामना’तून मोदींवर टीका

मुंबई : जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले असून आपल्या देशातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. …

नियम फक्त मरकजवालेच मोडत नाहीत, ‘सामना’तून मोदींवर टीका आणखी वाचा