सरकार

हे 7 गँगस्टर चित्रपट तुम्हाला घाबरवतील, हसवतील आणि गँगवॉरचे उघड करतील सत्य, सहाव्या चित्रपटात पिता-पुत्र दोघांनी केले एकत्र काम

हिंदी चित्रपटसृष्टीत जवळपास प्रत्येक शैलीचे चित्रपट बनतात. मात्र गँगस्टर चित्रपटांची वेगळी क्रेझ प्रेक्षकांमध्ये नेहमीच पाहायला मिळत आहे. तुम्हालाही गँगस्टर चित्रपट …

हे 7 गँगस्टर चित्रपट तुम्हाला घाबरवतील, हसवतील आणि गँगवॉरचे उघड करतील सत्य, सहाव्या चित्रपटात पिता-पुत्र दोघांनी केले एकत्र काम आणखी वाचा

फाईव्ह जी स्पेक्ट्रम लिलाव- सरकारी खजिन्यात दीड लाख कोटी जमा

फाईव्ह जी स्पेक्ट्रमचा लिलाव सातव्या दिवशी पूर्ण झाल्यावर सरकारने १,५०,१७३ कोटींची कमाई त्यातून केल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी विकल्या …

फाईव्ह जी स्पेक्ट्रम लिलाव- सरकारी खजिन्यात दीड लाख कोटी जमा आणखी वाचा

कर्मचाऱ्यांची पुन्हा वर्क फ्रॉम होमला पसंती

लोकल सर्व्हील कंपनीने केलेल्या एका सर्व्हेक्षणात देशात करोनाचे नवे व्हेरीयंट ओमिक्रोनचा फैलाव वेगाने होऊ लागला असून ६७ टक्के कर्मचाऱ्यांनी ‘वर्क …

कर्मचाऱ्यांची पुन्हा वर्क फ्रॉम होमला पसंती आणखी वाचा

आधार कार्ड योजनेमुळे सरकारची २.२५ लाख कोटींची बचत

आधार कार्ड मुळे बनावट लाभार्थी सिस्टीम बाहेर गेल्याने सरकारची २.२५ लाख कोटीं रुपयांची बचत झाल्याचे युआयडीएआयचे सीईओ सौरभ गर्ग यांनी …

आधार कार्ड योजनेमुळे सरकारची २.२५ लाख कोटींची बचत आणखी वाचा

जगातील पहिले पेपरलेस सरकार बनले दुबई सरकार

जगात पूर्ण पेपरलेस सरकार बनण्याचा विक्रम दुबई सरकारने केला असून अमिरातीचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मुहम्मद बिन रशीद अल …

जगातील पहिले पेपरलेस सरकार बनले दुबई सरकार आणखी वाचा

जपान मध्ये ‘फोर डे विक’ चा सरकारचा प्रस्ताव

उत्तम व्यवस्था आणि उत्तम निर्णय याबाबत जपानची ख्याती जगभरात आहे. आता जपानी सरकारने देशातील कंपन्यांना कर्मचाऱ्यांना आठवड्यातून चार दिवस काम …

जपान मध्ये ‘फोर डे विक’ चा सरकारचा प्रस्ताव आणखी वाचा

भरपूर हिंडा, सरकार देणार ७५ टक्के खर्च

करोना मुळे जगभरातील नागरिकांवर आलेली प्रवास बंधने अजून फारशी शिथिल झालेली नाहीत. करोनाच्या नव्या लाटेमुळे ही बंधने आणखी काही काळ …

भरपूर हिंडा, सरकार देणार ७५ टक्के खर्च आणखी वाचा

दिवाळखोरीवरून होते उर्जित पटेल आणि सरकारमध्ये मतभेद, पुस्तकात केला खुलासा

आरबीआयचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डिसेंबर 2018 मध्ये अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र यावेळी त्यांनी कोणतेही कारण …

दिवाळखोरीवरून होते उर्जित पटेल आणि सरकारमध्ये मतभेद, पुस्तकात केला खुलासा आणखी वाचा

लॉकडाऊन हा तर श्रीमंतांचा खेळ – चेतन भगत

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 मे ला समाप्त होणार आहे. सरकारने लॉकडाऊन 4.0 देखील घोषित …

लॉकडाऊन हा तर श्रीमंतांचा खेळ – चेतन भगत आणखी वाचा

व्हिडीओ कॉन्फ्रेंस सॉफ्टवेअर बनवा आणि जिंका 1 कोटी रुपये – सरकार

सध्या व्हिडीओ कॉलिंगसाठी झूम अ‍ॅप लोकप्रिय ठरत आहे. याच प्रमाणे भारतीय व्हिडीओ कॉलिंग प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. …

व्हिडीओ कॉन्फ्रेंस सॉफ्टवेअर बनवा आणि जिंका 1 कोटी रुपये – सरकार आणखी वाचा

राजकारणात हॉर्स ट्रेडिंग नक्की काय असते ?

मध्य प्रदेशमध्ये सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. राज्यातील कमलनाथ सरकार संकटात सापडले असून, काँग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामा दिला आहे. यामुळे …

राजकारणात हॉर्स ट्रेडिंग नक्की काय असते ? आणखी वाचा

चोरीला गेलेला फोन शोधण्यासाठी सरकारने लाँच केले पोर्टल

वाढते गुन्हे आणि ऑनलाईन फसवणुकीमुळे मोबाईल हरवणे ही मोठी समस्या झाली आहे. मात्र आता हरवलेले फोन शोधण्यासाठी सरकारने एक खास …

चोरीला गेलेला फोन शोधण्यासाठी सरकारने लाँच केले पोर्टल आणखी वाचा

इंटरनेट कसे बंद करू शकते सरकार ? जाणून घ्या संपुर्ण माहिती

(Source) नागरिकत्व कायद्याच्या विरोधानंतर देशभरात अनेक शहरातील इंटरनेट बंद करण्यात आलेले आहे. रिपोर्टनुसार, जगात सर्वाधिक वेळा इंटरनेट बंद करणाऱ्या देशांच्या …

इंटरनेट कसे बंद करू शकते सरकार ? जाणून घ्या संपुर्ण माहिती आणखी वाचा

सरकार या तारखेपासून लागू करणार सोशल मीडियासाठी नविन नियम

आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर सर्वचजण करतात. मात्र काहीजण या प्लॅटफॉर्मचा वापर हिंसक माहिती, देशविरोधी कंटेट पसरवण्यासाठी देखील करत आहेत. …

सरकार या तारखेपासून लागू करणार सोशल मीडियासाठी नविन नियम आणखी वाचा

सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राचा दिलासा

जम्मू काश्मीर मध्ये सध्या सफरचंदाचा हंगाम सुरु असून काश्मिरी सफरचंदाची चव आणि स्वाद आगळा असतो. पण यंदा या राज्यासाठी लागू …

सफरचंद उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राचा दिलासा आणखी वाचा

या शहरात राहा, सरकार कडून पैसे मिळवा

जगात कुठेही राहायला गेले तरी आपला खर्च चालविण्यासाठी पैसे लागतातच. मग त्यासाठी कुणी नोकरी करेल, कुणी व्यवसाय करेल कुणी आणखी …

या शहरात राहा, सरकार कडून पैसे मिळवा आणखी वाचा

कोणतेही सरकार, धर्म नसलेले शहर ओरोविल

दक्षिण भारताच्या तमीळनाडू राज्याचा तसेच पाँडीचेरीचा भाग असलेले ओरोविल शहर अनेक कारणांनी अद्धभूत आहे. या शहरात कोणताही धर्म नाही, तसेच …

कोणतेही सरकार, धर्म नसलेले शहर ओरोविल आणखी वाचा

या देशाच्या सरकारवर तुरुंग बंद करण्याची पाळी

जगाच्या पाठीवर कुठल्याची देशात तुरुंग हि आवश्यक बाब असताना नेदरलंड सरकारला वेगळीच समस्या सतावत आहे. या देशात गुन्हेगारीचे प्रमाण जवळजवळ …

या देशाच्या सरकारवर तुरुंग बंद करण्याची पाळी आणखी वाचा