सरकारी नोकरी

या आहेत उत्तम ‘पे पॅकेज‘ देणाऱ्या शासकीय सेवा

आजकाल खासगी क्षेत्रांमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तीची ‘पे पॅकेज’ भरघोस असतात. त्यामुळे शासकीय सेवेपेक्षा, खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांकडे वाढता कल दिसून येतो …

या आहेत उत्तम ‘पे पॅकेज‘ देणाऱ्या शासकीय सेवा आणखी वाचा

हे श्रीमंत क्रिकेटर आहेत सरकारी नोकर 

क्रिकेट मध्ये खेळाडू मजबूत पैसे मिळवितात. भारतीय क्रिकेटपटू या बाबतीत आघाडीवर आहेत. अत्यंत गरिबीतून आलेले खेळाडू सुद्धा बघता बघता कोट्याधीश …

हे श्रीमंत क्रिकेटर आहेत सरकारी नोकर  आणखी वाचा

भारतीय वायुसेनेत 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

नवी दिल्ली – भारतीय वायु सेनेत (Indian Air Force) दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय वायु सेनेतील …

भारतीय वायुसेनेत 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आणखी वाचा

इस्रोमध्ये 10 वी, 12 वी पास तसेच डिप्लोमा उमेदवारांसाठी नोकरभरती

नवी दिल्ली – फायरमॅन ​ए, फार्मासिस्ट ए आणि लॅब टेक्नीशियन ए या पदांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत विक्रम …

इस्रोमध्ये 10 वी, 12 वी पास तसेच डिप्लोमा उमेदवारांसाठी नोकरभरती आणखी वाचा

६ हजारांहून अधिक पदांसाठी ईएसआयसीमध्ये बंपर भरती

कर्मचारी राज्य बीमा निगममध्ये (ESIC) ६ हजार ५०० हून अधिक पदांसाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. भारत सरकारची ही नोकरी …

६ हजारांहून अधिक पदांसाठी ईएसआयसीमध्ये बंपर भरती आणखी वाचा

महाराष्ट्रातील 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई – कार्यालय परिचरच्या (Office Attendant) भरतीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिसूचना जारी केली आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट rbi.gov.in वर …

महाराष्ट्रातील 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयात सरकारी नोकरीची उत्तम संधी!

नवी दिल्ली – आपली जर आपल्या भाषेवर प्रभुत्व असेल आणि तुम्ही जर त्या भाषेचे जाणकार असाल तर आपल्याला देशाची सर्वोच्च …

सर्वोच्च न्यायालयात सरकारी नोकरीची उत्तम संधी! आणखी वाचा

10 वी उत्तीर्ण उमेदवारांना आता थेट रेल्वेतील 3119 पदांसाठी नोकरीची संधी

मुंबई: जर आपण दहावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी रेल्वेने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. …

10 वी उत्तीर्ण उमेदवारांना आता थेट रेल्वेतील 3119 पदांसाठी नोकरीची संधी आणखी वाचा

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; UCIL मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती

नवी दिल्ली – सरकारी नोकरीची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. वर्षातील पहिली भरती जाहिरात केंद्र सरकारच्या अणुऊर्जा …

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; UCIL मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती आणखी वाचा

राज्याच्या पशूसंवर्धन विभागातील सुमारे ३ हजार जागा भरणार

मुंबई – गेल्या वर्षभरात कोरोनाच्या प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे अनेक जणांना आपल्या नोकऱ्या गमवावे लागल्या आहेत. दरम्यान, सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी …

राज्याच्या पशूसंवर्धन विभागातील सुमारे ३ हजार जागा भरणार आणखी वाचा

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; विवाहित मुलगीही करु शकते वडिलांच्या नोकरीवर दावा

बंगळुरु – विवाहित मुलींसाठी कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला असून यापुढे लग्न झालेल्या मुलींनाही वडिलांच्या नोकरीवर दावा करता येणार …

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; विवाहित मुलगीही करु शकते वडिलांच्या नोकरीवर दावा आणखी वाचा

राज्य सरकारचा मोठा निर्णय, 12500 पदांसाठी होणार पोलीस भरती

कोरोना व्हायरस महामारीमुळे केंद्रापासून ते राज्य सरकार अनावश्यक खर्चात कपात करत आहे. सोबतच तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी देखील उपलब्ध केली …

राज्य सरकारचा मोठा निर्णय, 12500 पदांसाठी होणार पोलीस भरती आणखी वाचा

नाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला 1 लाखांपर्यंत पगार

तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने (नाबार्ड) आपल्या मुंबई …

नाबार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला 1 लाखांपर्यंत पगार आणखी वाचा

मध्य प्रदेश सरकारची मोठी घोषणा; केवळ भूमिपुत्रांनाच मिळणार सरकारी नोकरी

भोपाळ – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यापुढे राज्यातील भूमिपुत्रानांच सरकारी नोकरी मिळेल अशी घोषणा केली आहे. त्याचबरोबर लवकरच …

मध्य प्रदेश सरकारची मोठी घोषणा; केवळ भूमिपुत्रांनाच मिळणार सरकारी नोकरी आणखी वाचा

NCERT मध्ये अनेक पदांसाठी सरकारी नोकरीची संधी, महिन्याला मिळणार 1.44 लाखांपर्यंत पगार

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये (एनसीईआरटी) शेकडो पदांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी उमेदवारांना कोणतीही परिक्षा द्यावी लागणार नसून, …

NCERT मध्ये अनेक पदांसाठी सरकारी नोकरीची संधी, महिन्याला मिळणार 1.44 लाखांपर्यंत पगार आणखी वाचा

दोनपेक्षा जास्त मुले असलेल्यांना मिळणार नाही सरकारी नोकरी

गुवाहाटी – सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय आसामच्या मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयानुसार, दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्यांना एक जानेवारी 2021 पासून कोणतीही …

दोनपेक्षा जास्त मुले असलेल्यांना मिळणार नाही सरकारी नोकरी आणखी वाचा

८वी पास तरूणांनो पोस्टामध्ये वाट पाहात आहे नोकरी

मुंबई: तुम्ही जर तुटपूंज्या शिक्षणाअभावी सरकारी नोकरीपासून वंचीत राहिला असाल तर पोस्टामध्ये नोकरी तुमची वाट पाहात आहे. तुमच्यासाठी महाराष्ट्र पोस्टात …

८वी पास तरूणांनो पोस्टामध्ये वाट पाहात आहे नोकरी आणखी वाचा

केंद्र सरकारमध्ये पुढील आर्थिक वर्षात २.८३ लाख नोकऱ्या

नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी चांगली बातमी घेऊन येऊ शकते. पुढील आर्थिक वर्षात केंद्र सरकार …

केंद्र सरकारमध्ये पुढील आर्थिक वर्षात २.८३ लाख नोकऱ्या आणखी वाचा