शोचा निर्माता लैंगिक शोषण करीत असल्याचा आरोप टीव्हीवरील कलाकार पार्थ समथान याने केला होता. आता या घटनेचा चकित करणारा खुलासा समोर आला असून एकता कपूरने सर्वांना आचंबित करणारे विधान केले आहे. पार्थ समथान याने ‘कैसी ये यारियां’ या मालिकेचा निर्माता विकास गुप्ता चुकीच्या पध्दतीने अंगलट करीत असल्याचा आरोप केला होता. पार्थने याबाबत विकासला कायदेशीर नोटीस […]
समलैंगिक
समलैंगिकांची संस्था आहे संघ – आझम खान
नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या समलैंगिक संबंधांच्या समर्थनार्थ वक्तव्यावर समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. असेच आहेत भाजपचे नेते, म्हणूनच ते लग्न करत नसल्याचे आझम खान यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवण्याबाबत पुनर्विचार करावा असे मत अरुण जेटली यांनी व्यक्त केले होते. त्यावर टीका करताना […]
मेक्सिकोत समलैंगिकांचा अनोखा सामुदायिक विवाह सोहळा
नवी दिल्ली : २००९ साली समलिंगी विवाहांना मान्यता देत मेक्सिको लॅटिन अमेरिकेतले पहिले शहर बनले. तेव्हापासून आजपर्यंत ६ हजार ९९ समलिंगी जोडप्यांनी विवाह केल्याची नोंद मेक्सिकोसिटीच्या दफ्तरी आहे. पण आता समलिंगी संबंधांना मान्यता देणाऱ्या मेक्सिको सिटीच्या नावावर आता आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. मेक्सिकोमध्ये नुकताच एक अनोखा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. […]
आयर्लंडमधला समलैंगिक बैल बेंजी
आजकाल समलैगिक माणसांबद्दल बरीच चर्चा जगभरात होते आहे. त्यांना लग्न करण्याचा हक्क देणारे कायदे अनेक देशात पास केले जाताहेत. मात्र आजपर्यंत प्राणीही समलैंगिक असल्याचे एकीवात नव्हते. आयर्लंडमध्ये बेंजी नावाचा एक समलैंगिक बैल असल्याची बातमी त्यामुळेच चवीने वाचली जात असावी. बेंजीला म्हणे गाईंपेक्षा बैलांबरोबर राहणेच अधिक आवडते. त्याच्या पहिल्या मालकाला जेव्हा बेंजीच्या या गुणाचा पत्ता लागला […]
समलैंगिक विवाहाला आयर्लंडमध्ये मंजुरी
लंडन : समलिंगी संबंधांतून होणा-या विवाहांना जनमताच्या माध्यमातून मान्यता देणारा आयर्लंड हा जगातील पहिला देश ठरला आहे. या देशातील ६२ टक्के जनतेने समलिंगी विवाहांच्या बाजूनं कौल दिला असून आयर्लंडच्या जनतेचा हा निर्णय कट्टर विचारसरणीच्या कॅथॉलिक चर्चला धक्का मानला जात आहे. समलिंगी जोडप्यांना विवाहास मान्यता देणारी घटनादुरुस्ती आयर्लंडच्या राज्यघटनेमध्ये करावी का, या मुद्द्यावर आयर्लंडमध्ये जनमत घेण्यात […]
समलैंगिक लोकांनी भरली आहे हिंदी सिनेसृष्टी – किरण खेर
मुंबई : भाजप खासदार आणि ‘इंडिया गॉट टॅलेंट’या रिअलिटी शोची परीक्षक असलेल्या अभिनेत्री किरण खेर यांनी समलैंगिक विषयावर जाहीरपणे मत मांडले असून याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राच्या हवाल्यानुसार, किरण खेर यांनी म्हटले आहे की, कुणाला कुठल्या गोष्टीत आनंद आहे, हे ज्याच्या-त्याच्या स्वभावावर असते. शिवाय हा व्यक्तिगत विषय असून अनेक समलैंगिक माझे मित्र देखील आहेत. अनेक लोक […]
समलैंगिकांना पाठिंब्यासाठी अॅपलचा नवा लोगो
समलैंगिकांचे समर्थन करण्यासाठी अॅपलने आपला नवा लोगो प्राईड मुव्हमेंटमध्ये सादर केला आहे. अॅपलच्या पूर्वीच्या लोगोच्या आकाराचा आणि डिझाइनचा हा लोगो इंद्रधनुष्याच्या रंगात सादर केला गेला आहे. गे प्राईड मुव्हमेंटमध्ये लाँच केलेल्या या लोगोची व्हीडीओ फित जारी करण्यात आली आहे. या व्हिडीओत अॅपलचे हजारो कर्मचारी सायकल परेडमध्ये लोगोसह दिसत असून या परेडसाठी अॅपलच्या म्युनिच, पंरिस, हाँगकाँग […]