संयुक्त राष्ट्र

लॉकडाऊनमध्ये गरजूंची मदत करण्यासाठी सोनू सूदला मिळाला संयुक्त राष्ट्राचा प्रतिष्ठित पुरस्कार

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन गरजूंना केलेल्या मदतीमुळे विशेष चर्चेत आहे. लॉकडाऊनमध्ये सोनू सूदने देवदूत बनून …

लॉकडाऊनमध्ये गरजूंची मदत करण्यासाठी सोनू सूदला मिळाला संयुक्त राष्ट्राचा प्रतिष्ठित पुरस्कार आणखी वाचा

चीनला कोणत्याही ‘युद्ध’ अथवा ‘शीतयुद्धात’ पडण्यात रस नाही – शी जिनपिंग

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलताना अप्रत्यक्षरित्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेवर आणि भारतासोबत सुरू असलेल्या …

चीनला कोणत्याही ‘युद्ध’ अथवा ‘शीतयुद्धात’ पडण्यात रस नाही – शी जिनपिंग आणखी वाचा

संयुक्त राष्ट्रात भारताची चीनला पटखनी, या प्रतिष्ठित संस्थेचा बनला सदस्य

भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनला मोठा धक्का दिला आहे. भारताने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (ECOSOC) संस्थेत स्थान मिळवले …

संयुक्त राष्ट्रात भारताची चीनला पटखनी, या प्रतिष्ठित संस्थेचा बनला सदस्य आणखी वाचा

सुरक्षा परिषदेत चीन-पाकला जोरदार धक्का; भारताच्या मदतीसाठी एकवटले पाच देश

संयुक्‍त राष्‍ट्र: संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारतीय नागरिकांना चीनच्या मदतीने दहशतवादी घोषित करण्याचे पाकिस्तानचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. अमेरिका, ब्रिटन, …

सुरक्षा परिषदेत चीन-पाकला जोरदार धक्का; भारताच्या मदतीसाठी एकवटले पाच देश आणखी वाचा

मुंबई बॉम्बस्फोटाला जबाबदार डी कंपनीला पाकिस्तानचे संरक्षण – भारत

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सुत्रधार दाऊद इब्राहिम आणि संयुक्त राष्ट्राद्वारे घोषित करण्यात आलेले अन्य दहशतवादी शेजारील देशांच्या संरक्षणात …

मुंबई बॉम्बस्फोटाला जबाबदार डी कंपनीला पाकिस्तानचे संरक्षण – भारत आणखी वाचा

भारतातील ‘या’ दोन राज्यात आयएसआयएस दहशतवाद्यांची मोठी संख्या – संयुक्त राष्ट्र

संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टने दहशतवादाबाबत सावध केले असून, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आयएसआयएस दहशतवाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असू शकते, …

भारतातील ‘या’ दोन राज्यात आयएसआयएस दहशतवाद्यांची मोठी संख्या – संयुक्त राष्ट्र आणखी वाचा

75 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन होणार युएनची महासभा

कोरोना व्हायरस महामारीच्या संकटाचा संपुर्ण जगावर परिणाम झाला आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेवर देखील याचा परिणाम होणार आहे. यंदा …

75 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन होणार युएनची महासभा आणखी वाचा

चीनच्या मदतीने भारताला अडकविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न, अमेरिकेने रोखला डाव

दहशतवादाला समर्थन देण्याच्या मुद्यावरून भारताला अडकविण्याची योजना बनवणाऱ्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना अमेरिकेने अयशस्वी केले आहे. जम्मू-काश्मिरमध्ये सक्रीय दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख …

चीनच्या मदतीने भारताला अडकविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न, अमेरिकेने रोखला डाव आणखी वाचा

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर (UNSC) भारताची अस्थायी सदस्यपदी निवड

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या तात्पुरत्या सदस्यपदी दोन वर्षांसाठी भारताची निवड करण्यात आली आहे. भारताला जनरल एसेंबलीमध्ये 192 पैकी 184 मते …

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर (UNSC) भारताची अस्थायी सदस्यपदी निवड आणखी वाचा

या महिन्यात पुन्हा होऊ शकते टोळधाड, संयुक्त राष्ट्राने दिली चेतावणी

सध्या भारतातील अनेक राज्ये टोळधाड संकटाचा सामना करत आहे. मात्र जुलै महिन्यात पुन्हा एकदा भारताला या संकटाचा सामना करावा लागण्याची …

या महिन्यात पुन्हा होऊ शकते टोळधाड, संयुक्त राष्ट्राने दिली चेतावणी आणखी वाचा

अफगाणिस्तानात 6500 पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय – संयुक्त राष्ट्र

गृहयुद्धाशी लढत असलेल्या अफगाणिस्तानबाबत संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. संयुक्त राष्ट्रानुसार, अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचे 6500 दहशतवादी युद्ध लढत …

अफगाणिस्तानात 6500 पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय – संयुक्त राष्ट्र आणखी वाचा

धक्कादायक : 40 कोटी भारतीय दारिद्र्य रेषे खाली जाण्याची शक्यता – यूएन

कोरोना व्हायरसमुळे एकीकडे हजारो जणांचे प्राण गेले आहेत, तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेवर देखील याचा परिणाम पाहण्यास मिळत आहे. द्वितीय विश्वयुद्धानंतर सर्वात …

धक्कादायक : 40 कोटी भारतीय दारिद्र्य रेषे खाली जाण्याची शक्यता – यूएन आणखी वाचा

कोरोनामुळे संपुष्टात येणार 2.5 कोटी नोकऱ्या – संयुक्त राष्ट्र

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा (आयएलओ) ‘कोव्हिड 19 आणि काम करणारे जग : प्रभाव आणि प्रतिसाद’ असा मथळा असणारा पहिला मुल्यांकन अहवाल …

कोरोनामुळे संपुष्टात येणार 2.5 कोटी नोकऱ्या – संयुक्त राष्ट्र आणखी वाचा

‘भारतात मुस्लिम सुरक्षित आहेत, आम्हाला इम्रानच्या सल्ल्याची गरज नाही’

नवी दिल्ली: भारतीय मुस्लिमांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष सय्यद …

‘भारतात मुस्लिम सुरक्षित आहेत, आम्हाला इम्रानच्या सल्ल्याची गरज नाही’ आणखी वाचा

युएनमध्ये इम्रान खान यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या या आहेत विदिशा मैत्रा

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतासंबंधीत अनेक गोष्टींवर खोटे मुद्दे मांडले. मात्र इम्रान खान यांचे हे खोटे …

युएनमध्ये इम्रान खान यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या या आहेत विदिशा मैत्रा आणखी वाचा

युएनच्या हवामान बदल परिषदेत सहभागी होणार मोदी

अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हाउडी ‘मोदी’ कार्यक्रमानंतर संयुक्त राष्ट्र महासभेच्या 74 व्या परिषदेसाठी न्युयॉर्कला रवाना झाले. मोदी आज …

युएनच्या हवामान बदल परिषदेत सहभागी होणार मोदी आणखी वाचा

परदेशात जाऊन राहणाऱ्यांमध्ये भारतीय सर्वात पुढे

नोकरी, उद्योग, शिक्षण या सारख्या कारणांमुळे देश सोडून परदेशात जाऊन राहणाऱ्या भारतीयांची संख्या जगात सर्वाधिक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या रिपोर्टनुसार, भारतात …

परदेशात जाऊन राहणाऱ्यांमध्ये भारतीय सर्वात पुढे आणखी वाचा

पर्यावरण रक्षणासाठी ही मुलगी करणार 6हजार किमी बोटीने प्रवास

पर्यावरण वाचवण्यासाठी जगभरातील आंदोलनांचा चेहरा बनलेली 16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग 23 सप्टेंबरला न्युयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या क्लाइमेट समिटमध्ये सहभागी होणार …

पर्यावरण रक्षणासाठी ही मुलगी करणार 6हजार किमी बोटीने प्रवास आणखी वाचा