संपत्ती

विराट कोहलीच्या संपत्तीत आहेत या मूल्यवान वस्तू

टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली एक वर्षात सर्वाधिक कमाई करणारा जगातील एकमेव क्रिकेटर ठरला आहे. त्याची एका वर्षाची कमाई १९६ …

विराट कोहलीच्या संपत्तीत आहेत या मूल्यवान वस्तू आणखी वाचा

असंख्य देशातील बंदी झेलून टिकटॉकचे झांग ६० अब्ज डॉलर्सचे मालक

व्हिडीओ शेअरिंग टिकटॉक संस्थेचे चौथे भागीदार झांग यिमिंग जगातील धनकुबेराच्या यादीत सामील झाले आहेत. ब्लूमबर्गच्या बिलीनेअर इंडेक्स नुसार टिक टॉकचे …

असंख्य देशातील बंदी झेलून टिकटॉकचे झांग ६० अब्ज डॉलर्सचे मालक आणखी वाचा

इतकी आहे ममतादीदींची संपत्ती

नंदीग्राम मधून विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या ममता बॅनर्जी यांची एकूण संपत्ती फक्त १६.७२ लाख एवढीच आहे. प.बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री …

इतकी आहे ममतादीदींची संपत्ती आणखी वाचा

कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक, व्यवसायाने भिकारी

भारतामध्ये प्रत्येक शहरामधील रहदारीच्या चौकाचौकात, मंदिरांच्या परिसरामध्ये भिकाऱ्यांची गर्दी आवर्जून आढळतेच. लोकांनी दिलेल्या दानाच्या जोरावर गुजराण करणारे हे याचक. पण …

कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक, व्यवसायाने भिकारी आणखी वाचा

असा असेल ट्रम्प यांचा निवृत्तीनंतरचा प्लान

फोटो साभार न्यूज १८ अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प जानेवारीच्या सहा तारखेला नवीन अध्यक्ष बायडेन यांचा शपथविधी होताच माजी अध्यक्ष बनतील. …

असा असेल ट्रम्प यांचा निवृत्तीनंतरचा प्लान आणखी वाचा

बेस्ट फुटबॉलर रॉबर्ट जगतो ऐषारामी आयुष्य

फोटो साभार अमर उजाला बाथर्म म्युनिख तर्फे खेळणारा पोलंडचा स्टार फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोव्स्की फिफा प्लेअर ऑफ द इअर २०२० निवडला …

बेस्ट फुटबॉलर रॉबर्ट जगतो ऐषारामी आयुष्य आणखी वाचा

मॅराडोनाच्या ६५० कोटींच्या संपत्तीवरून वादावादी

फोटो साभार अल फुटबॉलेरो चापल्य, खेळातील कौशल्य यामुळे जगप्रसिध्दी मिळविलेला फुटबॉलपटू दिअॅगो मॅराडोना याच्या निधनाला एक आठवडा उलटत असतानाचा त्याच्या …

मॅराडोनाच्या ६५० कोटींच्या संपत्तीवरून वादावादी आणखी वाचा

ब्रिटन अर्थमंत्री सुनक यांची पत्नी महाराणी पेक्षा धनवान

फोटो साभार नॅशनल हेराल्ड ब्रिटनचे अर्थमंत्री आणि भारतातील बलाढ्य इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक संपत्तीची पूर्ण …

ब्रिटन अर्थमंत्री सुनक यांची पत्नी महाराणी पेक्षा धनवान आणखी वाचा

अंबानीना मागे टाकत अदानींची संपत्ती कमाईत आघाडी

  फोटो साभार इंडिया टुडे अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत या वर्षात सर्वाधिक वाढ नोंदविली गेली असून या …

अंबानीना मागे टाकत अदानींची संपत्ती कमाईत आघाडी आणखी वाचा

९६ कोटींची मालकीण कंगना बॉलीवूडची सर्वात महागडी कलाकार

सध्या सोशल मिडिया आणि स्थानिक न्यूज चॅनलवर सर्वाधिक चर्चेत असलेली बॉलीवूड अभिनेत्री कंगना बॉलीवूड मधील सर्वात महागडी कलाकार असल्याचे समजते. …

९६ कोटींची मालकीण कंगना बॉलीवूडची सर्वात महागडी कलाकार आणखी वाचा

या देशातील श्रीमंतांची संपत्ती सांभाळा आणि मिळवा कोट्यावधी रुपये पगार

महासत्ता असलेल्या अमेरिकेत सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती राहतात. हे अब्जाधीश आपली संपत्ती सांभाळण्यासाठी लोक शोधत असतात. सोबत कौटुंबिक ऑफिस देखील चालवत …

या देशातील श्रीमंतांची संपत्ती सांभाळा आणि मिळवा कोट्यावधी रुपये पगार आणखी वाचा

 असे आहेत  पंच्याहत्तरीत पदार्पण केलेले डोनाल्ड ट्रम्प 

फोटो साभार झी न्यूज आपल्या वादग्रस्त विधानांनी मित्रांपेक्षा शत्रू अधिक असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी १४ जून रोजी वयाच्या …

 असे आहेत  पंच्याहत्तरीत पदार्पण केलेले डोनाल्ड ट्रम्प  आणखी वाचा

बिहारच्या या व्यक्तीने केली हत्तींच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती

काही दिवसांपुर्वी देशातील सर्व साक्षर राज्य असलेल्या केरळमध्ये अमानवीयरित्या फटाके असलेले अननस खाल्ल्याने गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला होता. मात्र आता …

बिहारच्या या व्यक्तीने केली हत्तींच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती आणखी वाचा

जयललितांची नक्की संपत्ती किती यावरून पेच

फोटो साभार एशियानेट न्यूज तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्युनंतर त्यांचे खरे कायदेशीर वारसदार कोण हे आता कायद्याने सिद्ध झाले …

जयललितांची नक्की संपत्ती किती यावरून पेच आणखी वाचा

धकधक गर्ल माधुरी आहे २५० कोटींची मालकीण

फोटो साभार जनसत्ता बॉलीवूडमध्ये कोणाकडे किती संपत्ती, सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार कोण, कुठली अभिनेत्री जास्त सुंदर अश्या चर्चा नेहमीच होतात. …

धकधक गर्ल माधुरी आहे २५० कोटींची मालकीण आणखी वाचा

ज्योतिरादित्य सिंधिया आहेत ३७४ कोटींचे मालक

कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या पदराखाली आलेले ज्योतिरादित्य सिंधिया ग्वाल्हेरच्या राजघराण्यातील आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार …

ज्योतिरादित्य सिंधिया आहेत ३७४ कोटींचे मालक आणखी वाचा

ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने दान केली 444 कोटींची संपत्ती

तीन वेळा ऑस्कर विजेते हॉलिवूड स्टार कर्क डग्लस यांनी मृत्यूआधी आपली संपुर्ण संपत्ती जवळपास 444 कोटी रुपये (6.1 कोटी डॉलर) …

ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने दान केली 444 कोटींची संपत्ती आणखी वाचा

आता एसबीआयद्वारे स्वस्तात खरेदी करा प्रॉपर्टी

देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आज (26 फेब्रुवारी 2020) मेगा ई-ऑक्शन करणार आहे. या मेगा …

आता एसबीआयद्वारे स्वस्तात खरेदी करा प्रॉपर्टी आणखी वाचा